पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्याचा अखेरचा दिवस, ढाकेश्वरी मंदिरात पूजा
बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी ढाकेश्वरी देवीची पूजाअर्चा केली. राजा बल्लाल सेन यानं हे ढाकेश्वरी मंदिर बनवलं असून ते ८०० वर्ष जुनं आहे. मंदिर प्रशासनाकडून यावेळी मोदींचा सन्मान करण्यात आला.
Jun 7, 2015, 11:16 AM ISTपंतप्रधान मोदी यांचे ढाक्यात जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे ढाक्क्यात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान शेख हसिना यांनी मोदी यांचे स्वागत केले. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2015, 10:22 AM ISTमोदींनी केली दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 02:02 PM ISTपंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा, दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी आपल्या दौऱ्याची सुरुवात दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊन केली.
May 10, 2015, 11:04 AM ISTवृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक
पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय.
Mar 15, 2015, 01:27 PM ISTदरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश
नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mar 15, 2015, 09:14 AM ISTममतांच्या पुतण्याच्या कानाखाली आवाज काढला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या श्रीमुखात एका व्यक्तीने भडकावली आहे.
Jan 5, 2015, 09:14 AM ISTत्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला.
Jan 4, 2015, 09:41 PM ISTमोदींच्या अटकेची मागणी करावी काय? – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असं जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
Dec 14, 2014, 10:08 AM ISTशारदा चिट फंड घोटाळा : पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्र्यांना अटक
पश्चिम बंगालमधील ममता बॅनजी सरकारमधील आणि तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली. हा ममता यांना जोरदार झटका मानण्यात येत आहे.
Dec 12, 2014, 06:46 PM ISTपीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित
नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे.
Dec 7, 2014, 01:26 PM ISTममता बॅनर्जींवर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
सारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
Nov 14, 2014, 04:30 PM ISTतपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.
Jul 1, 2014, 02:50 PM ISTबलात्काराची धमकी देणाऱ्या खासदारावर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:20 PM ISTबलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.
Jul 1, 2014, 09:29 AM IST