mamata banerjee

२०१९: काँग्रेस-भाजपला टक्कर देणार तिसरी आघाडी, मोर्चेबांधणी सुरू

देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना पर्याय देणारे सरकार स्थापण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

Mar 19, 2018, 07:28 PM IST

बायच्यूंग भूतियाने सोडली ममतांची साथ, टीएमसीचा दिला राजीनामा

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेससाठी (टीएमसी) काहीशी धक्कादायक बातमी आहे.

Feb 26, 2018, 02:52 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९: दिल्लीला नव्या पंतप्रधानांचे वेध, मोदींनंतर दिग्गजांची नावे चर्चेत....

दिल्लीवर जो प्रभुत्व मिळवू शकतो तो देशातील कोणत्याही क्षेत्रावर वर्चस्व मिळवू शकतो. राजकीय क्षेत्राबाबत तर हे कैक पटींनी वास्तवदर्शी. 

Feb 11, 2018, 01:01 PM IST

'पद्मावती' सिनेमाचं समर्थन करणाऱ्या ममता बॅनर्जींना भाजप नेत्याची धमकी

'पद्मावती' सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचा निर्णय घेत नाहीये. या वादामुळे सिनेमा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

Nov 25, 2017, 07:12 PM IST

ममता बॅनर्जी पद्मावती वादावर भडकल्या...

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट 'पद्मावती'वरून सुरू असलेल्या वादावर टीका केली आहे. 

Nov 20, 2017, 08:39 PM IST

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nov 7, 2017, 04:50 PM IST

भाजपविरोधात विरोधकांची एकजूट, २०१९ ची निवडणूक जड जाणार?

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका २०१९ होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

Nov 7, 2017, 03:56 PM IST

ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट झाली.

Nov 2, 2017, 04:49 PM IST

'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय. 

Oct 25, 2017, 05:23 PM IST

पंतप्रधान मोदींवर ममता दीदी भडकल्या, केला हा गंभीर आरोप

नोटाबंदीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदरावर विपरीत परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जोरदार टीका केली आहे. 

Jun 2, 2017, 10:53 PM IST

ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला अल्टिमेटम

ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला अल्टिमेटम

Nov 18, 2016, 04:11 PM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

Nov 16, 2016, 02:56 PM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. 

Nov 16, 2016, 02:22 PM IST