ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात.
May 27, 2016, 01:49 PM ISTपश्चिम बंगाल निवडणुकीत ममतांचा एकतर्फी विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 07:34 PM ISTममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे.
May 19, 2016, 02:22 PM ISTफेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या युवकाला अटक
Feb 10, 2016, 04:20 PM ISTशाहरूख खानला अडीच कोटीचा फ्लॅट गिफ्ट मिळणार
कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला २.५ कोटी किमतीचा आलिशान फ्लॅट भेट म्हणून देणार आहेत. प.बंगालचा राजदूत झाल्याने तेथील राज्य सरकारने शाहरुखला ही भेट दिली आहे.
Dec 24, 2015, 07:28 PM ISTममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट
ममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट
Nov 27, 2015, 10:42 AM ISTसानियाने ममता बॅनर्जींना दिले टेनिसचे धडे
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टेनिसचे धडे दिले. एका प्रदर्शनीय सामन्यात कोलकात्यात ही दृष्य पहायला मिळाली.
Nov 27, 2015, 08:52 AM ISTपश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी
पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.
Oct 29, 2015, 11:09 AM ISTव्हिडिओ: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लिहिलं देवीचं गाणं
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.
Oct 14, 2015, 10:08 PM IST२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 09:37 PM ISTगुलाम अलींचा कार्यक्रम कोलकत्यात करणार ममता बॅनर्जी
मुंबई आणि पुण्यात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रम रद्द झाल्यानंतर हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे.
Oct 8, 2015, 08:59 PM ISTशरद पवारांचा नवा राजकीय खेळ, तिसऱ्या आघाडीची मोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:49 AM ISTमाजी पंतप्रधान वाजपेयींना 'लिबरेशन ऑफ वार अॅवॉर्ड'नं सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:36 PM ISTमोदींची रामकृष्ण मिशन मठाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:35 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हस्ते ढाकेश्वरी मंदिरात पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:33 PM IST