संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे.एफडीआयच्या मुद्यावरुन युपीएचा घटक पक्ष तृणमुल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरकार सामोरं जातंय. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2012, 09:21 AM ISTममतांच्या सूरात शरद यादव यांचे सूर
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सूरात आता राष्ट्री्य लोकशाही आघाडीचे संयोजक शरद यादव यांनी सूर मिळविले आहेत. त्यांनी ममतांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ममता यांनी शरद यादव यांना कार्यक्रमात बोलावून एनडीएत जाण्याची तयारी दाखविल्याचे दिसून येत आहे.
Oct 2, 2012, 02:02 PM ISTयुपीएविरोधात ममतादीदी आक्रमक
एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Oct 1, 2012, 04:15 PM ISTममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा
इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.
Sep 18, 2012, 08:49 PM ISTममतादिदी करणार युपीएचा फैसला
दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.
Sep 18, 2012, 01:18 PM ISTअन्सारींसाठी पंतप्रधानांची ममता दिदींकडे 'फिल्डिंग'!
उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.
Jul 12, 2012, 10:57 AM ISTबाहेर पडणार नाही, सरकार पाडणार नाही- ममता
केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.
Jun 14, 2012, 08:08 PM ISTममतांनी घेतले सोनियांना शिंगावर!
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामच राष्ट्रपतीपदाचे क्रमांक एकचे उमेदवार आहेत. आमचे उमेदवार कलाम आहे. यावर सर्वांनी एकमत करावे, असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शिंगावर घेतले आहे.
Jun 14, 2012, 08:07 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीचा तिढा कायम
राष्ट्रपती निवडणुकीचा तिढा कायम आहे. राष्ट्रपती कोणाला बनवायचे याबाबत नावावर अजूनही एकमत झालेले नाही. काँग्रेसने पुढे केलेली नावे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांना मान्य नाहीत. तसे दोघांनी मीडियासमोर सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी यांना धक्का बसला आहे.
Jun 13, 2012, 07:09 PM ISTममता, हवं तर पाठिंबा काढा - काँग्रेस
केंद्रातील युपीए सरकारला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पेट्रोलदरवाढीवरून हव तर पाठिंबा काढा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर मागे घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात येण्याचे स्पष्ट झाले आहे.
May 26, 2012, 08:28 PM ISTममतादीदी सांगतील त्याच बातम्या पाहायच्या
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी आज-काल रोज एक नवा फतवा काढत आहेत. आता त्यांनी लोकांना काही वृत्तवाहिन्या बघू नका, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असा नियम काढला आहे.
Apr 20, 2012, 04:44 PM ISTममता बॅनर्जींची केंद्रावर आगपाखड
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. परंतु यात आपल्या निर्णयावर पलटी मारली. ममता बॅनर्जी यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Mar 10, 2012, 09:40 PM IST'इंदिरा भवन'वरून काँग्रेस- ममतामध्ये रण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंदिरा भवनचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावरून आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.
Jan 3, 2012, 10:15 PM ISTरिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन
रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय सहमती होईपर्यंत लागु होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचा दावा तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Dec 3, 2011, 04:33 PM ISTपेट्रोलचा भडका, ममता दीदी बरसल्या
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सांगितले.
Nov 9, 2011, 04:02 PM IST