marathi news

घटस्फोटानंतर मलायकाला पोटगीत मिळाली मोठी रक्कम? 7 वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा

Malaika Arora on Divorce and Alimony : मलायका अरोरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर आणि पोटगीत मिळणाऱ्या रक्कमेवर वक्तव्य केलं आहे. 

Mar 10, 2024, 11:49 AM IST

'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची अद्याप घोषणा झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची  मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली.

 

Mar 10, 2024, 11:31 AM IST

Shaitaan Collection Day 2: सुरु झाला 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Collection Day 2: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आता केली इतक्या कोटींची कमाई...

Mar 10, 2024, 11:01 AM IST

'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे. 

Mar 10, 2024, 10:45 AM IST

मुंबईच्या भरसमुद्रात अडकले 500 प्रवासी; घारापुरी लेण्यांहून परतताना घडला धक्कादायक प्रकार

Gharapuri Caves : महाशिवरात्री निमित्त घारापुरी येथून परतणाऱ्या तीन बोटी उरणच्या मोरा बंदरात रुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास 500 प्रवासी यावेळी भरसमुद्रात अडकून पडले होते. 

Mar 10, 2024, 09:42 AM IST

मुंबईकरांनो सावधान! आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात, क्लीनअप मार्शल करणार 'अशी' कारावाई

Mumbai Clean Up Marshals : रस्त्यावर कचरा फेकणे तसेच ठिकठिकाणी थुंकणे आता महागात पडणार आहे. कारण यासंदर्भात मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2024, 09:19 AM IST

आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय

Maharashtra Government : लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने कामांचा धडाका लावला आहे. सरकाने दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेतले आहे. मंत्रिमंडळ बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Mar 10, 2024, 08:38 AM IST

Billionaires Education: जगातील अब्जोधिश किती शिकलेयत?

Worlds Billionaires Education: जगातील अनेक अब्जाधिशांनी प्रतिष्ठीत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. तर काहीजणांनी अर्धवट शिक्षण सोडलं. पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत असलेल्यांमध्ये जेफ बेझोस यांचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रिसेटॉन विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स केले. इलॉन मस्क यांनी पेनेसॅलिनिया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. यानंतर स्टॅनफॉर्ड विद्यापीठातून पीएचडीसाठी नोंदणी केली.पण 2 दिवसात ड्रॉप आऊट झाले.

Mar 9, 2024, 08:01 PM IST

Mumbai Coastal Road: वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेबद्दल महत्वाची अपडेट

Mumbai Coastal Road: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सोमवारपासून खुली होत आहे.

Mar 9, 2024, 06:53 PM IST

दादर पूर्व मोनोरेल स्थानकाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार

Vitthal Mandir Station : मोनो मार्गात येणाऱ्या दादर पूर्व स्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे.

Mar 9, 2024, 06:16 PM IST

नितेश तिवारीच्या 'रामायण' विजय सेतुपति नाही साकारणार विभीषण; 'स्कूप' फेम अभिनेत्यानं मारली बाजी!

Nitish Tiwari Ramayana Vijay Sethupathi : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात विजय सेतुपति नाही तर 'स्कूप' फेम अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका

Mar 9, 2024, 06:15 PM IST

'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा 25 वर्षांनंतर कसा दिसतो?

Sooryavansham chota bhanu pratap :  'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा छोटा भानूप्रताप आता काय करतो आणि कसा दिसतो माहितीये? 

Mar 9, 2024, 05:04 PM IST

'सिग्नलवर मला थांबवलं...'; महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरची मुंबई पोलिसांशी गाठभेट होते तेव्हा

Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar on Mumbai Police : महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरला आला मुंबई पोलिसांचा 'तो' अनुभव

Mar 9, 2024, 04:37 PM IST

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Mar 9, 2024, 04:20 PM IST