marathi news

'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

HanuMan movie on ott : 'हनुमान' चित्रपट आता लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी आणि कुठे पाहाल... 

Mar 9, 2024, 03:48 PM IST

'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय.

Mar 9, 2024, 03:38 PM IST

मुलांच्या या 4 सवयींवर मुली जीव ओवाळतात

Mens Habit: रिलेशनशीप मजबूत होण्यासाठी काही सवयी असायला हव्यात. मुलींच्या छोट्या छोट्या सवयी लक्षात ठेवलेले त्यांना आवडते. पण काही मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. मुली मुलांच्या कोणत्या गुणांवर फिदा होतात? याबद्दल जाणून घेऊया. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो, अशी मुले मुलींना खूप आवडतात.

Mar 9, 2024, 03:01 PM IST

आज मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले, याच स्पर्धेमुळे अमिताभ बच्चन झालेले कंगाल

Miss World 2024 Amitabh Bachchan : आज भारतात होणार मिस वर्ल्ड 2023 कार्यक्रम... अमिताभ बच्चन यांचं कधी याचमुळे झालं होतं नुकसान

Mar 9, 2024, 02:47 PM IST

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

Latur Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

Mar 9, 2024, 02:46 PM IST

पुणे : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी पीएमसी धडकली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Sheikh Salahuddin Dargah Case : पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावरुन वाद सुरु झाला आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मात्र मुस्लिम समाजाने याला विरोध केला आहे.

 

Mar 9, 2024, 01:06 PM IST

एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो- राज ठाकरे

Raj Thackeray Speech: आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.

Mar 9, 2024, 12:45 PM IST

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.

Mar 9, 2024, 12:10 PM IST

'डुक्करासारखं खातो आणि श्वानासारखा...', सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचं धक्कादायक विधान

Salman Khan : सलमान खानविषयी बॉलिवूडमधील या अभिनेत्यानं केलं धक्कादायक वक्तव्य, डुक्कर आणि श्वानाचा उल्लेख करत म्हणाला...

Mar 9, 2024, 11:59 AM IST

अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Box Office Day 1 : अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली कोट्यावधींची कमाई

Mar 9, 2024, 10:59 AM IST

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 

Mar 9, 2024, 06:40 AM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रुग्णालयात दाखल; मेंदूच्या शस्त्रक्रियेविषयी जवळच्या माणसानं सांगितलं...

South Indian Health Update : दाक्षिणात्य सुपरस्टार रुग्णालयात दाखल असून त्याशिवाय त्याच्यावर ब्रेन सर्जरी होण्यावर त्याच्या जवळच्या व्यक्तीनं वक्तव्य केलं आहे. 

Mar 8, 2024, 05:21 PM IST

लग्नानंतर नवऱ्याचे पितळ पडले उघडे, सत्य समजताच बायकोला धक्का; घेतला 'हा' निर्णय

Pune Crime:  तरुणीने पोलीस ठाणे गाठले असून सासु सासऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 8, 2024, 04:15 PM IST

Women's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'

Alia Bhatt Trolled : आलिया भट्टनं महिला दिनाच्या निमित्ता शेअर केली खास पोस्ट... राहाकडून मिळालेलं गिफ्ट पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mar 8, 2024, 02:55 PM IST