marathi news

Sambhajiraje Chhatrapati Withdraw To Contest Lok Sabha Election PT1M13S

....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही

Gifted Property News : भेट दिलेल्या संपत्तीसंदर्भात न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण; पाहा नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपत्ती परत मागता येणार नाही... 

 

Mar 6, 2024, 10:50 AM IST

RBI परत देणार बँकेत अडकलेले पैसे; 30 बँकांच्या यादीत तुमचीही बँक आहे का?

RBI News : पैशांची बातमी; रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक पोर्टल लाँच केलं असून, या पोर्टलच्या माध्यमातन आता चक्क तुमचे बँकेच अडकलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. 

 

Mar 6, 2024, 08:26 AM IST

खेळाडूचे पैसे चोरुन फरार झाला पाकिस्तानी बॉक्सर; परदेशात पाकिस्तानची मान शरमेने खाली

Pakistani Boxer Zohaib Rasheed : पाकिस्तानच्या उदयोन्मुख बॉक्सिंग खेळाडूने परदेशात चोरी काढून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची मान शरमेने खाली गेली.

Mar 5, 2024, 03:46 PM IST

'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा

Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्री रावसाहेब दानवे आणि संदिपान भुमरे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mar 5, 2024, 02:53 PM IST

पुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण

Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलांना स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्यावेळी व्हॅनमध्ये आठ विद्यार्थी होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Mar 5, 2024, 01:27 PM IST

विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी

Rahul Narvekar mail hacked:  हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.

Mar 5, 2024, 01:16 PM IST

'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Gurugram Restaurant : हरियाणाच्या एका हॉटेलमध्ये मुखवास खाल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करावलं लागलं आहे. मुखवास खाल्यानंतर पाच जणांच्या तोडांतून रक्त येत असल्याचा दावा त्यांनी केला होता. 

Mar 5, 2024, 11:54 AM IST
India Pakistan match on 9th June Ticket price in Black at Rs 1 Crore 86 Lakh PT23S

India Vs Pakistan | ब्लॅकमध्ये तिकिटाची किंमत 1 कोटी 86 लाख रुपयांवर

India Pakistan match on 9th June Ticket price in Black at Rs 1 Crore 86 Lakh

Mar 5, 2024, 11:45 AM IST
Gold Price News price of 10 grams of gold is around 65 thousand PT2M4S

Gold Price | 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65 हजारांच्या घरात

Gold Price News price of 10 grams of gold is around 65 thousand

Mar 5, 2024, 11:35 AM IST

Manoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Mar 5, 2024, 11:07 AM IST