marathi news

अरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?

Reserve Bank of India Latest News : देशातील आर्थिक व्यवहार आणि सर्व बँकांसह आर्थित संस्थांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 5, 2024, 10:15 AM IST

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

Mar 5, 2024, 10:07 AM IST

खेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Jalna Accident News : जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळत असताना जोरदार स्फोट झाला होता.

Mar 5, 2024, 08:51 AM IST

आदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.

Mar 4, 2024, 10:12 PM IST

2024 मध्ये जास्त पगार देणाऱ्या 9 नोकऱ्या

डेटा ड्रिव्हनचा निर्णय घेण्यासाठी जगात डेटा सायन्टिस्टची भूमिका महत्वाची असते. यासाठी अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. यांचे पॅकेज वार्षिक 15 लाखापर्यंत असेल. 

Mar 4, 2024, 09:43 PM IST

MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

Mar 4, 2024, 08:09 PM IST

मंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा

Johnny Lever- Hrithik Roshan : जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत याविषयी दावा केला होता. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

UPSC Epfo Job: पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 7 मार्चपासून सुरु होत आहे. 

Mar 4, 2024, 05:00 PM IST

'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रश्नाला टीकेला उत्तर देणे हे उचित नाही असं म्हटलं आहे.

Mar 4, 2024, 04:40 PM IST

'लव सेक्स और धोखा 2' साठी दिग्दर्शकानं का घेतले तब्बल 6000 कलाकारांचे ऑडिशन? समोर आलं कारण

Love Sex Aur Dhokha 2 : 'लव सेक्स और धोखा 2' या चित्रपटासाठी दिग्दर्शकानं तब्बल घेतले 6000 ऑडिशन्स!

Mar 4, 2024, 04:29 PM IST

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला 'हा' अभिनेता?

Shared Screen with Urmila Matondkar what he is doing now : उर्मिला मातोंडकरसोबत शेअर केली स्क्रिन... आज काय करतोय हा बालकलाकार

Mar 4, 2024, 03:36 PM IST

बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य

Mumbai Crime : मुंबईत एका धक्कादायक प्रकरणात कांदिवली पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये बापाने मुलीला आईसह पोलीस ठाण्यात पाठवलं होतं. त्यावेळी धक्कादायत सत्य उघडकीस आलं.

Mar 4, 2024, 03:23 PM IST

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवारांच्या गाडीतून! राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Maharashtra Politics: पाटील आणि पवार यांचा हा प्रवास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न विचारला जातोय.

Mar 4, 2024, 02:52 PM IST

'तालुक्यात फिरु देणार नाही' हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी

Harsh Vardhan Patil is Threatened:  धमक्यांमुळे व्यथित झालेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना पत्र लिहिले आहे. 

Mar 4, 2024, 02:25 PM IST

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

Latur News : लातूरमध्ये एका विद्यार्थ्यावर दुःखद प्रसंग उभा राहिल्यानंतर त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षा विभागाने देखील गावातच या विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची सोय केली होती.

Mar 4, 2024, 01:26 PM IST