marathi news

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.

Feb 18, 2024, 01:38 PM IST

... पण श्रीकांतने माझे डोळे उघडले, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक पालकाने शिकावी 'ही' गोष्ट

CM Eknath Shinde Emotional : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा एक बाप म्हणून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. भावना व्यक्त असताना मुख्यमंत्री भावूक झाले.. कणखर बापाची व्यथा पहिल्यांदाच समोर आली आहे. पालकांनी मुख्यमंत्र्यांच्या 'या' विधानातून शिकाव्यात अनेक गोष्टी. 

Feb 18, 2024, 12:49 PM IST

विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा

Rashmika Mandanna Flight : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती...

Feb 18, 2024, 12:26 PM IST

वाशिम : जेवणाच्या ताटावरच मित्राने केली मित्राची हत्या; मानेवर थेट...

Washim Crime News : वाशिममध्ये एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जेवत असतानाच मित्राने कुऱ्हाडीने मानेवर वार करुन मित्राची हत्या केली आहे.

Feb 18, 2024, 12:03 PM IST

'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.

Feb 18, 2024, 11:41 AM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST

'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण

Suhani Bhatnagar Incomplete Wish : बालकलाकार सुहानी भटनागरनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर तिची अखेरची इच्छा ही अपूर्णच राहिली. 

Feb 18, 2024, 10:34 AM IST

नाव्हा शेवामध्ये 11 कोटींचे चिनी फटाके जप्त; 'या' कारणामुळे भारतात आहे बंदी

Navi Mumbai News : नवी मुंबईत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई करत सुमारे 11 कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. एका कंटेनरमधून हे फटाके आणण्यात आले होते.

Feb 18, 2024, 10:23 AM IST

क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Feb 18, 2024, 09:34 AM IST

शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.

Feb 18, 2024, 08:45 AM IST

बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग

 भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

 

Feb 17, 2024, 10:23 PM IST

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!

MP Shrikant Shinde Parliament Ratna Award:  17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला 

Feb 17, 2024, 08:01 PM IST

गीतकार गुलजार, पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

Dyanpith Awarad: ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. 

Feb 17, 2024, 07:24 PM IST

नाशिकच्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीच्या वसतीगृहात संपवलं आयुष्य

Nashik Boy Sucide:  वरद नेरकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा नाशिकचा असून आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत होता. 

Feb 17, 2024, 06:50 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मागवलेल्या हरकतींचा अहवाल समोर, 40 टक्के लोकांना वाटतंय...

Maratha Reservation: या अहवालानुसार 40 टक्के लोकांनी मराठा समाज मागास असल्याचं सांगितलंय. तर 41 टक्के लोकांनी मराठा समाज मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय.

Feb 17, 2024, 05:20 PM IST