marathi news

'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले'

CM Eknath Shinde:  या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Feb 17, 2024, 03:20 PM IST

टोमॅटोच्या नावे कांद्याची होतेय परदेशात तस्करी, 82.93 मेट्रिक टन कांदा...

Smuggling Of Onion In Marathi: टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 17, 2024, 10:30 AM IST

पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा

Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास 

Feb 17, 2024, 10:16 AM IST

'असे भ्याड हल्ले...महाराष्ट्रात राजकीय संस्कृती...' राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked:  ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

Feb 16, 2024, 10:38 PM IST

बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार

Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले. 

Feb 16, 2024, 10:06 PM IST

'आता दगडांच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

Nilesh Rane On Bhaskar Jadhav:  गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. 

Feb 16, 2024, 08:37 PM IST

सलमान, शाहरुख आणि आमिरसोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने लागोपाठ दिले 50 फ्लॉप! पण नंतर ठरली बॉलिवूड क्वीन

Actress gave 50 flops : या अभिनेत्रीनं कधी केलं सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम... मात्र, त्यानंतर लागोपाठ दिले 50 फ्लॉप...

Feb 16, 2024, 07:06 PM IST

फॅनचा वेग कमी ठेवला तर लाईट बील कमी येतं का?

घरात वीज बिल वाचवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात येतात. यापैकी एक मार्ग म्हणजे पंख्याचा वेग कमी करून वीज बिल कमी करणे. पण असे केल्याने खरंच वीज वाचते का?

Feb 16, 2024, 05:43 PM IST

मुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.

Feb 16, 2024, 03:16 PM IST

इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या. 

Feb 16, 2024, 02:44 PM IST

... तर ऐश्वर्या नव्हे, ईशा देओल असती बच्चन कुटुंबाची सून!

Esha Deol : ईशा देओलचं खासगी आयुष्य हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 

Feb 16, 2024, 02:40 PM IST

दुरदर्शनचा 'हा' चेहरा हरपला! अभिनेत्री कविता चौधरी काळाच्या पडद्याआड

Kavita Chaudhary Died : कविता चौधरी यांचा चेहरा काळाच्या पडद्याआड!

Feb 16, 2024, 01:54 PM IST

VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले

Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 16, 2024, 01:38 PM IST

'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे. 

Feb 16, 2024, 01:33 PM IST