marathi news

Rohit Pawar : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; 'या' कारणामुळे घेतला निर्णय!

Rohit Pawar , Yuva Sangharsh yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 27, 2023, 08:25 PM IST

' हे ' आहेत जगातील 10 सर्वोत्तम विद्यापीठं

क्वाक्वेरेली सायमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने सलग 12व्या वर्षी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर जाणून घेऊया या रँकिंगमध्ये असेल्या इतर युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत? 

Oct 27, 2023, 06:29 PM IST

Bike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? 'या' टिप्स करा फॉलो

Bike Tips: बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बाइकचे अधिक मायलेज मिळवू शकता.

Oct 27, 2023, 06:01 PM IST

ऑफिसमध्ये सतत झोपणाऱ्यांमध्ये कोणत्या विटॅमिनची असते कमी ?

Office Power Nap:पॉवर नॅपमुळे शरीर आणि डोकं दुप्पट काम करण्यास तयार होते. पण कामाच्या ठिकाणी खूप झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो. विटामिन डी आणि विटामिन B12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येऊ शकते. विटामिन डी ची कमी लहान मुले, वयस्कर कोणालाही होऊ शकते. झोप न येणं आणि रात्रभर जागे राहणं अशी लक्षण यात दिसतात.

Oct 27, 2023, 05:33 PM IST

देशात पाणी संपणार? अहवाल वाचून पाण्याची नासाडी थांबवाल!

भूजल म्हणजे पृथ्वीखालील खडकांमध्ये असलेले पाणी. भारतात भूजल टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लोक हातपंप, इलेक्ट्रिक मोटर किंवा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापर करतायत. 

Oct 27, 2023, 05:01 PM IST

स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

Pune Crime : पुण्यात स्कूटर चालकाची एका कॅबला धडक बसल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कॅबला धडक दिल्यानंतर गाडी घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून आरोपीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Oct 27, 2023, 04:02 PM IST

वन नाईट स्टँडसाठी 7 वर्षांचा कारावास; 'या' ठिकाणी प्रेमातील जवळीक म्हणजे अपराध

World News : चुकीला माफी नाही... हे असं वाक्य आपण चित्रपटांमध्ये वगैरे ऐकलंच असेल. पण, तुम्हाला माहितीये का जेव्हा विषय शिक्षेचा येतो तेव्हा एके ठिकाणी प्रेमळ जवळीकही किती शिक्षेस पात्र ठरते हे पाहून हादराच बसतो. 

Oct 27, 2023, 03:59 PM IST

VIDEO : 'जर तो मुलीसोबत असे करु शकतो तर माझं काय'; दानिश कनेरियाने सांगितले आफ्रिदीचे सत्य

Ex Pakistani Cricketer Danish Kaneria : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तानच्या संघाचा माजी कर्णधाक शाहिद आफ्रिदी याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

Oct 27, 2023, 02:33 PM IST

अंगणवाडी सेविकांना दिवाळी गिफ्ट! प्रमोशन, विमा सुरक्षा, नवे फोन आणि बरंच काही...

Anganwadi Workers: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Oct 27, 2023, 01:57 PM IST

मामीचा भाच्यात जीव गुंतला! मामाने बंद खोलीत 'त्या' अवस्थेत पकडले..गावभर बातमी पसरली अन्..

Extramarital Affair Aunt Nephew: सुबाई भुईयांनी आपली पत्नी रीता कुमारीला आपला भाचा प्रिन्स कुमारसोबत अवैध संबंध करत असताना रंगेहात पकडले.

Oct 27, 2023, 01:25 PM IST

खबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा

Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात. 

 

Oct 27, 2023, 12:42 PM IST

कोजागिरी दुधातच का पाहतात चंद्र? वाचा रंजक कारण

शरद पौर्णिमा हा हिंदू भक्तांसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एकआहे. शरद पौर्णिमा हा वर्षातील एकमेव असा दिवस आहे जेव्हा चंद्र सर्व सोळा कलाशांसह बाहेर येतो. हिंदू धर्मात, प्रत्येक कला वेगळ्या मानवी स्वभावाशी जोडलेला आहे आणि असे मानले जाते की भगवान कृष्ण हे सर्व सोळा कलांसह जन्मले होते कारण ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. शरद पौर्णिमेला चंद्राची पूजा करतात. शरद पौर्णिमेला दूध चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवण्याची परंपरा आहे. तर कोजागिरीला दुधातच का पाहतात चंद्र? या माघे एक रंजक कारण आहे... 

Oct 27, 2023, 12:35 PM IST

महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय

Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.

Oct 27, 2023, 12:24 PM IST

जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही: 'वेळ दिला, पुरावे दिले तरी आरक्षण नाही; आता आम्हाला समितीच मान्य नाही!'

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Oct 27, 2023, 11:54 AM IST

वडाळ्यात महिलेची हत्या; धड आणि पाय कापून बॅगेत भरलं; नंतर पेटवून दिलं अन्...

Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Oct 27, 2023, 11:19 AM IST