हिंगोलीत नवविवाहितेची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 09:22 AM ISTगोष्ट एका आदर्श लग्नाची
ना लग्नपत्रिका ना बँडबाजा.. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव पंचायत समितीचे युवा उपसभापती यांनी अगदी साधेपणानं लग्न केलं आणि वाचवलेला सारा पैसा आत्महत्याग्रस्त आणि गरजू शेतकरी कुटुंबांना दिला.
Feb 14, 2016, 07:51 AM ISTबाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!
लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?
Feb 11, 2016, 10:19 PM ISTमला तीन चार मुलं हवी आहेत - सलमान
बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा जिथे कुठे विषय येतो, तिथे सलमानला फॅन्स हेच विचारतात, सलमान खान लग्न कधी करणार. यावर अनेक वेळा बातम्याही येतात.
Feb 10, 2016, 07:34 PM ISTसुशांत सिंह राजपूत चढला बोहल्यावर!
सध्या, 'काय पो छे'फेम सुशांत सिंह राजपूतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीच्या रुपात दिसतेय ती अभिनेत्री कायरा अडवाणी...
Feb 4, 2016, 02:52 PM ISTया देशात दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक
असमारा (एरीट्रिया) : जगातील प्रत्येक देशात तेथील संस्कृती, परंपरा यांच्या आधारावर कायदे तयार केले जातात.
Feb 4, 2016, 12:52 PM IST२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे
भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय.
Feb 3, 2016, 01:35 PM ISTलग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.
Jan 31, 2016, 05:02 PM ISTरविना लवकरच बनणार 'सासू'बाई!
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय.
Jan 22, 2016, 02:27 PM ISTघटस्फोटाचे कारण...मुल न होऊ देणं
दोघांनी कमवायचं.. मुलं होऊ द्यायची नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये फोफावलेली ही नवी विवाह-संस्कृती आता तिचे खरे रंग दाखवू लगाली आहे. अशा पद्धतीनं करारबद्ध लग्न करणाऱ्यांमध्ये आपापसात न पटण्याचं प्रमाण वाढतंय. वेळीच उपाययोजना केली नाही, तर ते आणखी वाढणार आहे.
Jan 21, 2016, 11:21 PM ISTदुहेरी इन्कम, मुल होऊ न देणं ठरतेय घटस्फोटाचे कारण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:48 PM IST१५ वर्षीय मुलीचे धाडस, पुण्यात बालविवाह उधळून लावला
येथे एका १५ मुलीने धैर्याने स्वतःचा होत असलेला बालविवाह उधळून लावला. विशेष म्हणजे या मुलीच्या आईवडिलांनीच हा बालविवाहाचा घाट घातला होता.
Jan 21, 2016, 08:25 PM ISTबहिणीची सोयरिक मोडल्यानं भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
हुंडयासाठी पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरिक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीय. सतिश कदम असं या तरुणाचा नाव आहे.
Jan 21, 2016, 02:27 PM ISTपत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Jan 21, 2016, 12:42 PM ISTलग्नाच्या १० दिवस अगोदरच 'सेल्फी' फॅडनं घेतला त्याचा जीव
लग्नाला केवळ १० दिवस उरले असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय... सेल्फीचं फॅड त्याच्या जीवावर उठलं.
Jan 20, 2016, 05:19 PM IST