गीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार
मॉडेल, अभिनेत्री गीता बसलानंतर आता बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रिती झिंटा आता सातफेरे घेणार आहे. अमेरिकेतील ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ याच्याशी ती विवाहबद्ध होत आहे. जानेवारीमध्ये ती विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2015, 02:38 PM ISTब्रिटीश अभिनेत्रीशी युवराजची लग्नगाठ, या महिन्यात होणार 'रोका' विधी
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे. या महिन्यात पंजाबी समाजातील 'रोका' हा विधी होण्याची शक्यता आहे, अजून तारीख निश्चि झालेली नाही.
Nov 4, 2015, 09:07 PM ISTयुवराजचं जमलं रे जमलं! फेब्रुवारीत अडकणार लग्नाच्या बेडीत?
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे.
Nov 3, 2015, 12:39 PM ISTकॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा फोटो व्हायरल
छोट्या पडद्यावर सर्वांना हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या नवऱ्याच्या पोषाखातील हा फोटो सध्या चर्चेचा विषय झालाय. त्याने लग्न केलं का, अशी चर्चा सुरु आहे.
Aug 6, 2015, 10:53 PM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:55 PM ISTअखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..
मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....
Jul 22, 2015, 10:28 AM ISTमिनिषा लांबा गुपचूप चढली बोहल्यावर...
सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे... पण, याच दरम्यान बॉलिवूडच्या एक अभिनेत्री गुपचूपपणे लग्न करून मोकळी झालीय.
Jul 7, 2015, 01:07 PM ISTमीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, पण...
अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीस्थित मीरा यांचा आज (मंगळवारी) विवाह पार पडतोय. पण, मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, अशी गोष्ट समोर येतेय.
Jul 7, 2015, 11:28 AM ISTपतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारले, पतीने विवाहितेस पेटवले
दारुड्या पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारणाऱ्या पत्नीला पतीने मित्रांच्या मदतीने पेटवून दिल्याची घटना २९ जून रोजी घडली. किशोर काकड असे या दारुड्या नराधमाचे नाव आहे. किशोर याच्या व्यसनासाठी त्याचे मित्र पैसे देत होते. त्याचा मोबदला म्हणून पत्नीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले.
Jul 3, 2015, 07:14 PM ISTमूकबधीर गौरीचा उमेशनं धरला साता जन्मासाठी हात!
मूकबधीर गौरीचा उमेशनं धरला साता जन्मासाठी हात!
Jun 23, 2015, 12:27 PM ISTखान्देशातल्या लग्नाची कहाणी
Jun 22, 2015, 09:04 PM ISTअॅसिड हल्ला पिडीता सोनाली लग्नानंतर मुंबईत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 11:01 PM ISTएका लग्नाची जगभर चर्चा; सोने, हिरे आणि पाचूंची उधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 12:05 PM IST'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?
'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय.
Apr 11, 2015, 04:39 PM ISTएक्स गर्लफ्रेंडनं सांगितलं, 'रणबीर कतरिनासोबत लग्न करणार नाही'
अनिल कपूरची लाडली सोनम कपूरनं सांगितलं की, तिला रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमावर बिलकुलही विश्वास नाही. तिचं असं म्हणणं आहे की, जसे तीन खान स्क्रीन शेअर करत नाहीत,सलमान जसा लग्न करण्यास तयार नाही, तसंच रणबीर २०१५मध्ये कधीच कतरिनासोबत लग्न करू शकत नाही.
Dec 17, 2014, 08:15 PM IST