married

तीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!

तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.  

May 26, 2016, 10:06 PM IST

आपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या

आपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या

May 26, 2016, 08:35 PM IST

मुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला

मुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला

May 18, 2016, 09:26 PM IST

'ये है मोहाब्बते'मधल्या मिहिका वर्माचं गुपचूप लग्न

बिपाशा बसू हिच्यानंतर आणखी एका टीव्ही एक्ट्रेसने गुपचूप लग्न केले आहे.

Apr 30, 2016, 10:57 PM IST

पारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार

पारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार

Apr 26, 2016, 08:35 PM IST

प्रसिद्ध पाकिस्तानी व्यक्ती या आपल्याच बहिणींचे पती आहेत!

पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्याच बहिणींशी लग्न केलेय. या व्यक्ती मुलांचे वडील आणि मामाही आहेत.

Apr 19, 2016, 06:58 PM IST

धार्मिक विरोधाला न जुमानता प्रेमी युगूल विवाहबद्ध

कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.

Apr 18, 2016, 10:16 PM IST

पाहा, आपल्या लग्नाबाबत काय म्हणतेय, सुमोना चक्रवर्ती...

'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिनं अखेर आपल्या लग्नाच्या बातम्यांबद्दल तोंड उघडलंय. 

Mar 10, 2016, 01:42 PM IST

कपिलची पत्नी लवकरच अडकणार विवाहबंधनात!

'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमातून 'कपिलची पत्नी' म्हणून घराघरांत पोहचलेली सुमोना चक्रवर्ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 

Mar 9, 2016, 05:32 PM IST

'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'

विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.

Mar 5, 2016, 10:34 AM IST

प्रीतीनंतर आता उर्मिलानंही केलं लग्न

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पाठोपाठ आता उर्मिला मातोंडकरनंही लग्न केलं आहे.

Mar 3, 2016, 08:06 PM IST

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

Mar 2, 2016, 05:37 PM IST

रामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?

रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात. 

Mar 1, 2016, 05:03 PM IST

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

Mar 1, 2016, 03:45 PM IST