married

दक्षिण भारतीयांपेक्षा उत्तर भारतीयांचे कामजीवन अधिक चांगले - सर्व्हे

याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात. 

May 26, 2018, 03:44 PM IST

VIDEO : नेहा धुपियानं शेअर केला लग्नाचा फोटो... चाहत्यांना जोरदार धक्का

'आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय...'

May 10, 2018, 03:37 PM IST

मुंबई | भारत गणेशपुरे पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 06:50 PM IST

भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा चढले बोहल्यावर

चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेले भारत गणेशपुरे. 

May 9, 2018, 05:35 PM IST

Mrs सोनम कपूर अहुजाचे लग्नातील हे फोटो पाहिलात का?

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्नातील खास फोटो

May 8, 2018, 03:48 PM IST

''माझ्या नवऱ्याची बायको'' फेम सचिन देशपांडेने हिच्यासोबत केलं लग्न

शनायाच्या Ex बॉयफ्रेंडने या मुलीसोबत केलं लग्न

 

May 7, 2018, 09:00 PM IST

सावनी रवींद्र अडकली विवाहबंधनात

सध्या लग्नसराईचा हंगामा सुरु आहे. लग्नाची धमाल सुरु आहे. अनेक मराठी कलाकारांनी या वर्षात लग्नगाठ बांधली. 

May 7, 2018, 05:48 PM IST

दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता विवाहबद्ध

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्येचा विवाह आज पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

May 1, 2018, 10:41 PM IST

कोण आहे अंकिता कंवर? जिने केले मिलिंद सोमणसोबत लग्न

हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली

Apr 22, 2018, 08:47 PM IST

मुंबई : मॉडेल मिलींद सोमण पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 08:07 PM IST

बैसाखीसाठी महिला पाकिस्तानात... 'इस्लाम' कबूल करून केला 'निकाह'

पाकिस्तानात बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय शिख महिलेनं लाहोरमध्ये एका व्यक्तीशी विवाह केलाय... तसंच तिनं इस्लाम धर्मही स्वीकारलाय. आपल्या व्हिजाची तारीख वाढवण्यासाठीही तिनं अर्ज दाखल केलाय. 

Apr 19, 2018, 08:03 PM IST

80 वर्षीय देवदासने केलं 76 वर्षीय मगुद बाईशी लग्न

मंगळवारी मादडी येथे एका 80 वर्षीय वृध्द व्यक्तीन लीव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 76 वर्षी वृद्ध महिलेशी लग्न केलं आहे. 46 वर्षापासून हे दोघेजण लीव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांनी 27 मार्च रोजी अगदी विधीवत लग्न केलं आहे. यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची मुलं - मुलीदेखील तेथे उपस्थित होते.

Mar 28, 2018, 09:29 AM IST

कीथ सिकेरा आणि रोशेल रावच्या लग्नाचे खास फोटो

 रोशेल राव आणी कीथ सिकेराने तामिळनाडूच्या महाबलिपुरममध्ये रविवारी लग्न केलं. 

Mar 5, 2018, 02:46 PM IST

अभिनेता वरुण धवन या तरुणीसोबत करणार लग्न?

बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Feb 21, 2018, 01:24 PM IST