कमांडो अंतर्वस्त्र का घालत नाहीत?
कमांडोंनी अंडरवेअर न घालणे ही गोष्ट अमेरिका आणि वियतनाम युद्धाशी निगडित आहे.
Dec 20, 2024, 02:19 PM ISTघरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली, आत भरला होता चक्क मृतदेह; सोबत मिळाली चिठ्ठी 'आम्हाला...'
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Dec 20, 2024, 02:17 PM IST
'माज उतरवल्याशिवाय...,' कल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशारा; Veg-Non-Veg वादावरही बोलले
CM Fadnavis On Fight In Kalyan Society: कल्याणमधील सोसायटीमध्ये गुंडांना बोलवून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चेला आलं.
Dec 20, 2024, 01:58 PM IST'कायदा महिलांच्या भल्यासाठी, नवऱ्याला त्रास देण्यासाठी नाही' घटस्फोटाच्या सुनावणीवेळी SC ने असं का म्हटलं?
Supreme Court Divorce Case: कायदा नवऱ्याकडून जबरदस्ती वसूली करण्यासाठी नाही, असे सर्वोच्च न्यायायलयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले.
Dec 20, 2024, 01:47 PM ISTघराच्या भिंतीवर उगवलंय पिंपळाच झाड? काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' पद्धत
तुम्ही पाहिलं असेल कि बऱ्याचदा घराच्या भिंतीवर पिंपळाच झाडं उगवतं. याची मूळ खोलवर रुततात आणि भिंतीला तडे देखील जातात.
Dec 20, 2024, 01:35 PM ISTसोशल मीडियावरील लोकप्रिय जोडप्याच्या नात्याचा हृयद्रावक अंत; विवेकची आजारपणाची झुंज संपताच पत्नी एका क्षणात कोलमडली
ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त्यालाच या दुःखाची जाणीव होऊ शकते असं म्हणतात. पण विवेकच्या निधनानंतर सोशल मीडिया हळहळ व्यक्त केली जात आहे. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या दुःखाशी दोन हात करत आहे. दोघेही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. विवेकला स्टेज 3 ब्रेन कॅन्सर झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी श्रीजना सुबेदीने विवकेच्या कठीण काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. दोघांचे प्रेम दोन शरीर, एक जीव असे होते. पण विवेकचे या जगातून जाणे सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. या दोघांच्या अजरामर प्रेमकथेचे काही फोटो आणि त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत.
Dec 20, 2024, 01:27 PM ISTPHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष
Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.
Dec 20, 2024, 01:24 PM IST
...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात
Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर
Dec 20, 2024, 01:12 PM IST
'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM IST'पुष्पा 2' चित्रपट 1500 कोटींची कमाई करूनही 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. तरी देखील हा 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.
Dec 20, 2024, 12:57 PM ISTकांदा निर्यात शुल्क दरवाढीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
Delhi MPs To Protest Against Onion Export Price Rise
Dec 20, 2024, 12:40 PM ISTसोने, चांदीच्या दरात घसरण; 1 हजारांनी झालं स्वस्त! पाहा दर काय
Gold Silver Price Falls As US Federals Signals Rate Cut
Dec 20, 2024, 12:35 PM ISTOne Nation One Election : संयुक्त संसदीय समितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या खासदाराची एन्ट्री
One Nation One Election Increase In Members In JPC Committee Members
Dec 20, 2024, 12:30 PM ISTGold Silver Rate : महिन्याभरात सर्वात स्वस्त झालं सोनं, चांदीचा दरही कोसळला, एकदा दर पाहाच
Gold Silver Price : आज 20 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. तसेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.
Dec 20, 2024, 12:29 PM ISTइनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ कोणती?
इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ सकाळची असते.
Dec 20, 2024, 12:27 PM IST