म्हाडाच्या कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही; मनोरंजन विश्वात नाराजीची लाट
म्हाडा लॉटरीत कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही. यामुळे मनोरंजन विश्वात नाराजीची लाट पसरली आहे.
Aug 9, 2024, 05:28 PM ISTउरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.
Aug 8, 2024, 07:18 AM IST
MHADA Flats Price: मुंबईत म्हाडाच्या घरांची किंमत किती असेल, वार्षिक उत्पन्नाची अट काय? सर्व जाणून घ्या!
Mhada Lottery: म्हाडाने परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन दिली जातात. लवकरच म्हाडा 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. पण त्यासाठी कोण करु शकतं अर्ज व घरांच्या किंमती काय आहेत जाणून घ्या.
Aug 7, 2024, 12:17 PM IST
मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!
Mhada Lottery 2024: मुंबईत परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. पाहा कुठे आहे लोकेशन
Aug 6, 2024, 08:45 AM IST
म्हाडा लॉटरी 2024: घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरी
Mhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
Aug 2, 2024, 07:51 AM IST
मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...
Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
Jul 29, 2024, 09:00 AM ISTMhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2024, 09:45 AM IST
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Jul 2, 2024, 07:52 AM IST
म्हाडाच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला! मुंबईत 1900 घरांसाठीची सोडत 'या' महिन्यात
Mumbai Mhada Lottery: मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. म्हाडा मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे. यंदा ऑगस्टमध्ये घरांच्या लॉटरी निघणार आहेत.
Jun 29, 2024, 10:27 AM ISTMhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं
Mhada Lottery News : म्हाडाच्या सोडतीमध्ये विजयी झालेल्यांपुढं नवी अडचण... भर पावसाळ्यात घरांना गळती... आता करायचं काय? रहिवाशांपुढे प्रश्न
Jun 28, 2024, 10:48 AM IST
Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details
Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल...
Jun 11, 2024, 11:24 AM ISTMhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न
Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती
May 7, 2024, 09:59 AM IST
मुंबईलगतच्या 'या' शहरातील घरांसाठी म्हाडाने बदलला नियम; आता लागणार फक्त दोन कागदपत्र
Mhada News Today: विरारमधील म्हाडाच्या घरांसाठी म्हाडाने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गंत नागरिकांना घर घेणे सोप्पं जाणार आहे.
May 5, 2024, 05:03 PM ISTMhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात? तब्बल 5149 घरं...
Mar 21, 2024, 09:21 AM IST