पाकिटबंद दूध उकळावं की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून व्हाल हैराण...
Interesting Facts : तुम्हाला कोणी ही गोष्ट आधी का सांगितली नाही? जाणून घ्या इथून पुढं नेमकं काय करायचं...
Oct 15, 2024, 01:52 PM ISTरात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा
Dates And Milk For Bones: तुम्हीही शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी विसरताय का? चला अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊ, हाडांना आणखी बळकट करू.
Feb 19, 2024, 11:41 AM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTदुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?
दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?
Jan 16, 2024, 07:03 PM ISTहिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !
थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे.
Dec 18, 2023, 07:04 PM ISTदूध आणि केळी एकत्र खायला घाबरता का? मग हे नक्की वाचा
Banana with Milk Benefits : दूध आणि केळी एकत्र खायचं नाही असं आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे. पण आहार तज्ज्ञ सांगतात की, दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला दूध आणि केळी एकत्र खायची भीती वाटत असेल तर हे नक्की वाचा.
Dec 17, 2023, 11:25 PM IST'या' वेळी दूध प्यायल्यास मिळेल भरपूर ताकद? नाहीतर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाने व्हाल हैराण
Right Time To Drink Milk : दूध पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत, परंतु हे सर्व फायदे तेव्हाच शक्य आहेत जेव्हा दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी प्यावे. आज आम्ही तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.
Nov 22, 2023, 03:28 PM ISTकोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?
कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?
Nov 20, 2023, 06:16 PM ISTMilk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTमुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय
Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची.
Aug 19, 2023, 11:59 AM IST
शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे?
Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?
Jun 15, 2023, 07:56 AM ISTकधी प्यावे थंड आणि कधी प्यावे गरम दूध, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTMilk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ
Right time to consume milk: जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये.
Jan 30, 2023, 04:47 PM ISTCorona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी...दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी
आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते (milk will reduce the chance of heart attack )
Jan 5, 2023, 01:18 PM ISTHealth Tips: दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; लहानशी चूक पडेल महागात
Foods you should avoid eating with milk: मानवी आरोग्यावर दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींचा थेट परिणाम होताना दिसतो. यामध्ये आहाराच्या सवयी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. त्यातलीच एक सवय म्हणजे दूध पिण्याची.
Nov 12, 2022, 06:55 AM IST