'मिर्झापूर'मधील मुन्ना भैय्याला मिळाला साउथच्या 'या' बड्या सुपरस्टारचा चित्रपट, फर्स्ट लूक व्हायरल
'मिर्झापूर' वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेला मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदु शर्मा तेलुगू चित्रपटात डेब्यू करणार आहे. त्याच्या हाती साउथ सुपरस्टारचा एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर देखील असणार आहे.
Nov 30, 2024, 04:07 PM ISTशिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
Oct 18, 2024, 06:40 AM IST'मिर्झापूर'वर चित्रपट बनणार? पंकज त्रिपाठीला हृतिक रोशन देणार टक्कर! दिग्दर्शकाने सांगितलं सत्य
पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल यांच्या लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'चे तीन सीझन रिलीज झाले आहेत. हे तीन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता या वेब सिरीजवर लवकरच चित्रपट बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
Sep 12, 2024, 11:54 AM ISTकोणी 4 लाख तर कोणी 12 लाख; Mirzapur 3 साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन
'मिर्झापुर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती याची प्रतिक्षा करत आहे. त्यात उस्तुकतेचा काही बांध नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की या सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं.
Jul 3, 2024, 03:46 PM IST'मिर्झापूर 3'साठी चाहते Not Interested! चाहत्यांनी पाठ फिरवण्याची 3 प्रमुख कारणं एकदा पाहाच
Mirzapur Season 3 Fans Not Excited: 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
Jun 13, 2024, 04:06 PM IST'मला काही बोलण्यापूर्वी तुमच्या पोराच्या ‘मिर्झापूर’वर बोला!' संदीप रेड्डी वांगाने जावेद अख्तर यांना सुनावलं!
एनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा सिनेमा 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटापैकी एक ठरला. अनेकांनी या सिनेमाला पसंती दिली तर अनेकांनी मात्र या सिनेमावर टीका केली.
Feb 7, 2024, 01:14 PM ISTमी काम करून-करून दमलोय! आता... अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोठा निर्णय
पंकज त्रिपाठी गेल्या काही काळापासून चित्रपटांचे शूटिंग करून थकले आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला. आता त्यांनी या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याचे ठरवलं आहे.
Oct 2, 2023, 04:01 PM ISTमिर्झापूरमध्ये डॉक्टरने बांधले अंबानींसारखे घर; 20 वर्षे सुरु होते बांधकाम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराविषयी सर्वांनीच ऐकले आहे. पण, तुम्ही उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमध्ये बांधलेल्या अँटिलियाबद्दल ऐकले आहे का? मिर्झापुरमध्ये एका व्यक्तीने मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' प्रमाणेच आपले गगनचुंबी घर बनवले आहे.
Aug 14, 2023, 04:02 PM ISTPM नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने आधी खाली उतरवलं, नंतर गाडी अंगावर घातली अन्...; रस्त्यावर एकच आरडाओरड
Crime News: प्रवाशाची राजकीय मतं न पटल्याने कार चालकाने त्याला खाली उतरवलं. नंतर 50 वर्षीय राजेशधर दुबे यांनी गाडीसमोर उभं राहत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर चालकाने थेट दुबे यांच्या अंगावर गाडी घातली आणि 200 मीटरपर्यंत फरफटत नेलं.
Jun 13, 2023, 05:05 PM IST
सेल्फीचा बहाणा करत नवऱ्याला झाडाला बांधलं! नंतर तिने जे केलं ते वाचून उडेल थरकाप
Bihar Crime : बिहारच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jun 13, 2023, 04:52 PM ISTFarzi Smashes All Records : शाहिद आणि विजय सेतुपतीच्या फर्जीनं OTT वर मोडले सर्व रेकॉर्ड, 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'लाही मागे टाकलं
Shahid Kapoor and Vijay Sethupathi Broke Record : शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटीवर पदार्पण करताच एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. शाहिद आणि विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupati) जोडीनं फर्जी या वेब सीरिजच्या माध्यमातून पंचायत ते मिर्झापुर सारख्या लोकप्रिय वेब सीरिजला मागे टाकलं आहे.
Mar 26, 2023, 12:44 PM ISTSania Mirza बनली देशातली पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट, रचला इतिहास
कठोर मेहनत आणि जिद्द असेल असेल तर कोणतीची गोष्ट अशक्य नाही, सानिया मिर्झाची कहाणी इतर मुलींसाठी बनलीय प्रेरणास्थान
Dec 23, 2022, 02:19 PM ISTबाबो! 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरण्यासाठी मनी हाईस्ट सारखी स्ट्रॅटेजी? मध्यरात्री बोलेरोतून आले आणि...
चोरीची एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यामध्ये या चोरांनी थेट 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरत पोबारा केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nov 9, 2022, 05:42 PM ISTOTT चा लोकप्रिय 'गुंडा', हॉलिवूड चित्रपटात भूमिका अन् सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह; ओळखा पाहू कोण आहे कलाकार?
सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 3, 2022, 08:19 AM ISTऋषी सुनक यांच्या 'विजय मामा'वाल्या व्हिडीओवर अभिनेत्याची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाला, नमस्कार बेटा...
पतप्रधान ऋषी सुनक यांचा विजय मामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता
Oct 30, 2022, 05:35 PM IST