राष्ट्रवादीत ९ अपक्ष आमदार सामील
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Sep 15, 2014, 02:42 PM IST‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’
‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.
Aug 28, 2014, 04:10 PM ISTआमदार कथोरेंचा राष्ट्रवादीला राम-राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:27 AM ISTठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक
बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 11, 2014, 02:05 PM ISTदीपक केसरकारांचा आमदारकीचा राजनामा
Aug 2, 2014, 05:13 PM ISTदोन आमदारांचं पद धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:08 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:27 PM ISTमनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी
राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
Jul 6, 2014, 07:43 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?
राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत.
Jul 6, 2014, 05:15 PM ISTशिवसेनेच्या आमदारावर महिलेच्या छेडछाडीची तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:37 PM ISTशिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्याविरोधात गुन्हा
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 3, 2014, 04:58 PM ISTविश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!
जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय.
Jul 2, 2014, 10:16 PM ISTशिवसेनेच्या सर्व आमदारांचं तिकीट कन्फर्म
शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेचं तिकीट पुन्हा दिलं जाणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Jun 30, 2014, 11:12 PM ISTनारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव
राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
Jun 20, 2014, 08:06 PM IST