शिवसेना आमदाराची महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ
आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.
Aug 22, 2013, 08:17 PM ISTविधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.
Aug 6, 2013, 08:44 PM ISTभरघोस पेन्शन मिळूनही अजून आमदारांची हाव कायम!
माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये तब्बल 15 हजार रूपयांची भरघोस वाढ करण्यात आली असली तरी त्यांची `भूक` अजून संपलेली नाही. रेल्वे कूपन्स, राजमुद्रा असलेले लेटरहेड, एसईओचा दर्जा, पसंतीच्या व्यक्तीला पेन्शनचे लाभ अशा `पुरवणी मागण्या` या माजी आमदारांनी सुरूच ठेवल्या आहेत.
Aug 6, 2013, 05:39 PM ISTमाजी आमदारांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ
राज्यातल्या माजी आमदारांच्या पेन्शनमधे भरघोस वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करण्यात आलं. पेन्शनमध्ये तब्बल 15 हजारांची वाढ करण्यात आली.
Aug 5, 2013, 07:50 PM ISTपाच आमदारांचे निलंबन मागे
पोलीस सचिन सूर्यवंशी यांना पाच आमदारांनी मारहाण केली होती. मारहाण केलेल्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे आज विधानसभेत करण्यात आली.
Jul 24, 2013, 12:59 PM IST`तो माझा नवराच` आमदारबाईंची माघार!
दिलीप वाष्र्णेयसोबत असणाऱ्या लिव्ह-इन संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यांपासून सपा आमदार लक्ष्मी गौतम यांनी माघार घेतली आहे. उलट आपण मंदिरात दिलीप वाष्ण्रेय याच्याशी लग्न केल्याची कबुली लक्ष्मी गौतम यांनी दिली.
Jun 17, 2013, 11:58 PM ISTआमदार बाई सापडल्या प्रियकरासोबत, पतीने केला राडा
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या एक महिला आमदार प्रेमप्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या आमदार महोदया प्रियकरासोबत राहत असल्यारचा आरोप त्यांच्याच पती दिलीप वार्ष्णेय यांनी केला आहे.
Jun 14, 2013, 05:17 PM ISTपतंगराव आणि आमदार पवार यांच्यात खडाजंगी
सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. पालकमंत्री पतंगराव कदम आणि आमदार संभाजी पवार यांच्यात खडाजंगी झाली.
May 14, 2013, 01:46 PM ISTमराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!
मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.
May 5, 2013, 10:05 PM ISTबंदबाबत चर्चा न करताच नाव छापलं - मनसे
ठाणे बंदच्या समर्थनार्थ झळकलेल्या पोस्टर्सवर मनसे पदाधिकाऱ्यांचेही फोटो झळकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Apr 18, 2013, 03:47 PM ISTशिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन
विधानसभा उपाध्य़क्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Apr 16, 2013, 01:12 PM ISTबोंद्रे म्हणतात, 'दुष्काळग्रस्तांसाठीच उडवल्या नोटा...'
लढाणा जिल्ह्यातले चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी उडवलेल्या पैशांवर अजब खुलासा दिलाय. वाढदिवसानिमित्तानं उडवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिल्याची सारवासारव केली
Apr 9, 2013, 11:56 PM ISTसाहेबांवर पाडला पैशांचा पाऊस, उडवल्या नोटा
अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय.
Apr 9, 2013, 03:58 PM ISTपोलिसाला मार, आमदारांना कोठडी,आमदाराला मार, पोलिसांना बढती
राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 25, 2013, 11:40 AM ISTखाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.
Mar 24, 2013, 07:08 PM IST