money

4,000 रुपये गुंतवा 13 लाख रुपये कमवा; सरकारची नवी योजना

सरकारी योजना म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने सुरू केलेले उपक्रम. 

Jan 26, 2024, 04:46 PM IST

वडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट

Business News: बडे लोग बडी बाते... असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा... 

Jan 25, 2024, 01:20 PM IST

कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

2023 मध्ये फोर्ब्सच्या जगातील अव्वल अब्जाधीशांमध्ये विक्रमी 169 भारतीयांचा समावेश आहे.

Jan 20, 2024, 12:48 PM IST

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

Jan 15, 2024, 06:52 PM IST

मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात नक्की करा ही कामं; गरिबी घरातून जाईल पळून

Makar Sankranti 2024 Punya Kaal: संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा...

Jan 14, 2024, 04:26 PM IST

सारा तेंडुलकरच्या 'जीमवेअर'ची थक्क करणारी किंमत पाहिली का?

Sara Tendulkar Gymwear Price: साराचे हे फोटो चांगलेच चर्चेत दिसत आहेत.

Jan 12, 2024, 04:04 PM IST

'पैसे भरा, आवडेल त्या महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाख मिळवा'; 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'चा भांडाफोड

Bihar Gang Scam Impregnating Women Job: छापेमारीमध्ये या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हातून निसटला असला तरी या प्रकरमासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 4, 2024, 09:20 AM IST

What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?

Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?

 

Jan 3, 2024, 09:10 AM IST

Pension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार 'हा' बदल

Woman Employee Pension News : जुनी आणि नवी पेन्शन योजना याबाबतचा संभ्रम आणि नाराजीची लाट असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे. 

 

Jan 3, 2024, 08:03 AM IST

चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही

New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Jan 1, 2024, 09:45 PM IST

Business Idea : नोकरीपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल 'हा' व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

Water Plant Business idea : पाणी असेल तर सर्वकाही आहे असे म्हणतात. तुम्ही प्रवासात असाल किंवा घरी, ऑफिसमध्ये काम करत असाल, किंवा उद्यानात फिरायला गेले असाल तर तहान लागली की पाणी आठवतेच. अशावेळी पाण्याची जागा दुसरे कोणतेही पेय घेऊ शकत नाही. या पिण्याच्या पाण्याने तुम्ही भरपूर कमाई करू शकता. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वॉटर प्लांटची आवश्यकता असेल. 

Dec 28, 2023, 02:09 PM IST

'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'

Anand Mahindra Reply Goes Viral: आनंद महिंद्रांकडे या तरुणाने केलेली मागणी आणि त्यामागील कारण ऐकून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे अशा कारणासाठी मागणी करायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.

Dec 27, 2023, 02:45 PM IST

'भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा'; RBI सह 2 बड्या बँकांना धमकीचा Email; तुमचं इथं खातं आहे का?

Bank News : तुमचं बँक अकांऊंट कोणत्या बँकेत आहे? पाहा लाखो Salary Accounts असणाऱ्या या बड्या बँकांना हा धमकीचा E mail केला कोणी? 

 

Dec 27, 2023, 07:48 AM IST

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा....

Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असता आणि देश प्रगतीपथावर जात असला तरीही या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या तणावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

 

Dec 22, 2023, 10:58 AM IST

दिलखेच अदा, कमनीय बांधा... देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Taylor Swift Economy : कलाकार हे स्वत: मोठे होत असतानाच ते इतरही अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देत असतात. हे गणित नेमकं कसंय? समजून घ्या 

Dec 21, 2023, 02:42 PM IST