msk prasad

World Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं

भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता. 

 

Oct 13, 2023, 04:27 PM IST

IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!

MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Jul 10, 2023, 06:02 PM IST

'म्हणून धोनीची निवड केली नाही'; एमएसके प्रसाद यांचं स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.

Feb 6, 2020, 08:55 PM IST

सौरव गांगुलीचा एमएसके प्रसादच्या निवड समितीला धक्का

गांगुलीचं निवड समितीबाबत मोठं वक्तव्य

Dec 2, 2019, 01:10 PM IST

धोनीचं भवितव्याबाबत निवड समितीचं मोठं वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही.

Oct 25, 2019, 05:03 PM IST

रायुडूच्या 3D ट्विटवर एमएसके प्रसाद यांनी मौन सोडलं

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायुडूने निवड समितीवर निशाणा साधला होता.

Jul 22, 2019, 06:35 PM IST

वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली.

Jul 22, 2019, 06:07 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपच्या टीम निवडीला उरले काही तास, कोणाला मिळणार तिकीट?

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच्या घोषणेला आता अवघे काही तास उरले आहेत.

Apr 14, 2019, 06:03 PM IST

World Cup 2019: विराट चौथ्या क्रमांकावर खेळणार? शास्त्रींनंतर निवड समितीचे संकेत

क्रिकेट वर्ल्ड कपला आता १०० पेक्षा कमी दिवस बाकी आहेत.

Feb 19, 2019, 07:16 PM IST

आगामी वर्ल्ड कपमध्ये धोनीची भूमिका महत्वाची- एमएसके प्रसाद

प्रसाद यांनी धोनीच्या खेळाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

Feb 12, 2019, 02:18 PM IST

वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये आणखी ३ खेळाडू स्पर्धेत

इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त ३ महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Feb 11, 2019, 07:44 PM IST

INDvsAUS: 'विहारीसोबत मयंक ओपनिंगला, अपयशी ठरले तरी संधी देऊ'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 25, 2018, 04:26 PM IST

धोनीनं निवड समिती अध्यक्षांना तोंडावर पाडलं

भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Oct 14, 2018, 07:29 PM IST

...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम

इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.

Sep 16, 2018, 04:46 PM IST

'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Dec 24, 2017, 09:01 PM IST