mumbai ahmedabad highway 1

वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठार

Vasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

May 27, 2024, 02:00 PM IST

Car - Bus Accident : रस्ता अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

Car - Bus Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ( Car - Bus Accident ) या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.  

Jan 31, 2023, 01:52 PM IST

घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या बसमध्ये घडली भयानक घटना; मृतदेह पाहून उडाला थरकाप

Mumbai Crime News: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्य्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. धावत्या बसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे . 

Nov 30, 2022, 12:04 AM IST

घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

काल झालेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या टॅंकर अपघातानंतर आता पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अनेक तासांपासून अडकून बसावं लागलं आहे. 

Jan 26, 2018, 09:25 AM IST

मुंबई अहमदाबाद हायवेवर केमिकल टँकरला आग

मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर जवळ केमिकलच्या टँकरला भीषण अपघात झालाय. मेंढवण येथे हा अपघात झालाय. 

Mar 13, 2016, 10:22 AM IST