mumbai corona

मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार

Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.

Mar 30, 2023, 09:50 AM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या, नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांबाबत आली सर्वात मोठी अपडेट

कोविड जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत १६ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष
 

Nov 3, 2022, 08:42 PM IST

Mumbai Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मुंबईला धोका

मुंबईत पुन्हा कोरोनाचा संसर्ग (Mumbai Corona Update) वाढलेला आहे. दोन दिवसात चारपटीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढलीय. 

Aug 19, 2022, 11:58 PM IST

मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर बंद करणार, आठवडाभरात निर्णय

jumbo Covid centers in Mumbai : मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर बंदसाठी आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहे.  

Jul 22, 2022, 08:46 AM IST

Mumbai Corona: दिलासादायक! गेल्या 24 तासांत 840 रूग्णांची नोंद

शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

Jun 26, 2022, 06:26 AM IST

Maharashtra Corona Update:महाराष्ट्रावर कोरोना संकट कायम,24 तासात आढळले इतके रूग्ण

देशासह राज्यात कोरोनाचा दैनंदिन आक़डा वाढतच चालला आहे.

Jun 19, 2022, 05:53 PM IST

Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येतील वाढ कायम; पुन्हा रुग्णसंख्या दोन हजारांहून अधिक

राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आढळलेत.

Jun 18, 2022, 06:24 AM IST

Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?

राज्यात दररोज वाढणारा कोरोना कमी होण्याचं (Maharashtra Corona Update) नाव घेत नाहीये.

 

Jun 11, 2022, 08:01 PM IST

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा हाहाकार

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Mumbai Corona Update)  झपाट्याने वाढ होतेय. 

 

Jun 8, 2022, 10:55 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या 2 हजार पार

Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दररोज सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय. 

Jun 8, 2022, 07:03 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यावर कोरोनाचा धोका कायम, आज इतक्या रुग्णांची वाढ

राज्यासह मुंबईवर असलेलं कोरोनाच सावट (Maharashtra Corona Update) कमी होण्याच नाव घेत नाहीये. 

Jun 6, 2022, 06:59 PM IST

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक, कोरोना निर्बंध लागू होणार?

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत (maharashtra state cabinet meeting) दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली (Corona Restriction) यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय.

Jun 5, 2022, 06:13 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

Maharashtra Corona Update : राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होतेय.

Jun 3, 2022, 08:15 PM IST

Mumbai Corona | मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, अखेर पालिकेने तो निर्णय घेतलाच

BMC Alert After Incresed Corona | कोरोनाचा (Covid 19) जोर ओसरलं असं वाटत असतानाच पुन्हा एकाएकी दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाली.

Jun 1, 2022, 06:36 PM IST