mumbai corona

Maharashtra Corona : देशात मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण

Maharashtra Corona : देशात मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या (Maharashtra Corona) संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत. 

Mar 30, 2021, 05:47 PM IST
Mumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...

Mumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...

मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले. 

Mar 27, 2021, 02:52 PM IST
मुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त

मुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त

मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 24, 2021, 08:05 PM IST
Mumbai Corona : मुंबईत सार्वजनिक होळी आणि रंगपंचमीला मनाई

Mumbai Corona : मुंबईत सार्वजनिक होळी आणि रंगपंचमीला मनाई

मुंबईमध्ये होळीचा उत्सव (Ban on holi celebration in Mumbai) साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ( BMC ) तसे आदेश जारी केले आहेत. 

Mar 23, 2021, 07:33 PM IST
Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर...आजपर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ

Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर...आजपर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ

कोरोना मुंबईची पाठ सोडायला तयार नाहीये. मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आज (19 मार्च) मुंबईमध्ये 3 हजार 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 10 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

Mar 19, 2021, 07:48 PM IST
Mumbai Corona : मुंबईत आता मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची

Mumbai Corona : मुंबईत आता मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (Mumbai Corona) मुंबई महापालिकेने (BMC)मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत जर तुम्हाला कोणत्या मॉलमध्ये (corona test to enter mall) जायचं असेल, तर कोरोना चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. अँटीजन टेस्ट (rapid antigen test) केलेली देखील चालणार आहे. 

Mar 19, 2021, 02:30 PM IST
Mumbai Corona : सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

Mumbai Corona : सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

कधीकाळी भारतातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट (Mumbai corona second wave) येतेय का अशी भीती व्यक्त होत आहे. कारण मुंबईत आज नव्या रुग्णांची संख्या ही तब्बल १ हजार ९६२ आहे.

Mar 14, 2021, 08:23 PM IST
दिवसभरात राज्यात २२,५४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ४१६ जणांचा मृत्यू

दिवसभरात राज्यात २२,५४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ४१६ जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 11 हजार 549 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Sep 13, 2020, 08:23 PM IST
राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,६१५ रुग्ण वाढले, २७८ मृत्यू

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,६१५ रुग्ण वाढले, २७८ मृत्यू

महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ पाहायला मिळाली.

Jul 24, 2020, 09:31 PM IST
धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना  रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.  

Apr 12, 2020, 02:32 PM IST