'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा
Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
Nov 30, 2023, 11:26 AM ISTहार्दिक पांड्याचा समावेश मुंबई इंडियन्सला पडणार भारी, बसणार 'हे' तीन धक्के
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतलं. आयपीएलचे गेले दोन हंगाम गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे.
Nov 28, 2023, 07:59 PM ISTधोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?
IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.
Nov 28, 2023, 06:06 PM ISTIPL 2024 : हार्दिकचा तो न्याय, मग जडेजावर का अन्याय? BCCI ने का घातली होती बंदी?
Hardik Pandya In Mumbai Indians : 13 वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ते प्रकरण नेमकं काय होतं? जडेजावर खरंच अन्याय झाला होता का?
Nov 28, 2023, 03:58 PM ISTJasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?
IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
Nov 28, 2023, 02:10 PM ISTहार्दिक पंड्याने 10 वर्षात IPL मधून किती पैसा कमावला पाहिलं का?
Hardik Pandya Total Earning In IPL: मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं. यानंतर तो 2022 साली पहिल्यांदा संघापासून वेगळा झाला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला थेट जेतेपदापर्यंत घेऊन गेला. मात्र आता 2 वर्ष गुजरातचं नेतृत्व केल्यानंतर पंड्या पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिकने या कालावधीत आयपीएलमधून एकूण किती कमाई केली आहे पाहिलं का?
Nov 28, 2023, 11:56 AM ISTIPL 2024 : 'एक खेळाडू म्हणून मला...'; गुजरातला 'टाटा गुड बाय' केल्यावर Hardik Pandya ची पहिली प्रतिक्रिया!
Hardik Pandya emotional after leave Gujarat Titans : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai indians) परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्समध्ये शिरकाव करताच हार्दिकला भावना अनावर झाल्या. त्याने गुजरात टायटन्सचे आभार मानले आहेत.
Nov 27, 2023, 07:37 PM ISTIPL 2024 : गुजरातचा 'सेनापती' मुंबईच्या ताफ्यात, पण हर्षा भोगले यांना खटकते 'ही' गोष्ट, म्हणाले 'शुभमन गिलला लवकर...'
Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Nov 27, 2023, 05:23 PM ISTकौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम
IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
Nov 27, 2023, 05:07 PM ISTIPL: हार्दिक गुजरातमधून मुंबईत परतल्यानंतर अंबानी कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, म्हणाले 'भविष्याने...'
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. गुजरातमधून हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळालं आहे.
Nov 27, 2023, 03:17 PM IST
IPL 2024 : 'आयुष्यात तुम्हाला एक संधी मिळेल तेव्हा...', आकाश चोप्राची हार्दिक पांड्यावर घणाघाती टीका!
Akash Chopra criticizes Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावर आकाश चोप्रा काय म्हणतो पाहा...
Nov 27, 2023, 03:10 PM ISTभारताच्या युवा खेळाडूवर नवी जवाबदारी! शुभमन गिल करणार गुजरात टायटन्सचे नेतृत्व
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला मुंबईने पुन्हा आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्सचे नेतृत्व भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल करणार आहे.
Nov 27, 2023, 01:30 PM ISTहार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड
Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी रिटेंशन आणि करारमुक्त खेळाडूंची यादी जारी केली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केल्याची बातमी समोर येत आहे.
Nov 27, 2023, 08:42 AM ISTIPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!
IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...
Nov 26, 2023, 11:27 PM ISTArjun Tendulkar : सचिनच्या लेकाबाबत Mumbai Indians ने घेतला महत्त्वाचा निर्णय!
Mumbai Indians Retained Players : गुजरातविरुद्ध अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 26, 2023, 10:17 PM IST