MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!
MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.
May 24, 2023, 11:25 PM ISTLSG vs MI : मुंबई इंडियन्स इतिहास बदलणार? 'या' प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार रोहित सेना
LSG vs MI Eliminator : चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम ( M. A. Chidambaram Stadium ) म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विजय मिळवणार का, हे पाहवं लागणार आहे.
May 24, 2023, 04:07 PM IST
Video MI Celebration After GT Beat RCB: शुभमने विजयी Six मारल्यानंतर Mumbai Indians च्या खेळाडूंनी काय केलं पाहिलं का?
MI Players Celebration After GT Eliminate RCB: गुजरातच्या संघाने आरसीबीला साखळी फेरीतील अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑप्ससाठी पात्र झालेला चौथा संघ ठरला.
May 22, 2023, 11:15 AM ISTIPL 2023 मध्ये शतकी खेळीनंतरही विराटला अश्रू अनावर; तो क्षण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेला
IPL 2023: तुम्हाला '3 इडियट्स' चित्रपटातील ह्युमन सायकोलॉजी... आमिर परीक्षेत पहिला येतो... तो Scene आठवतोय का? विराटसोबत काहीसं तसंच झालं. प्रयत्न करूनही त्याला पुढे जाता आलं नाही आणि....
May 22, 2023, 08:35 AM IST
प्लेऑफसाठी काहीही? रोहित शर्माने बोलून दाखवली उपकाराची भाषा; पाहा काय म्हणाला...
IPL 2023 Playoff Scenarios: मुंबई आणि हैदराबाद (MI vs SRH) सामन्यात कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकलं. तर कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) देखील फिफ्टी झळकावली. सामना तर मुंबईने जिंकलाय, पण त्यानंतर रोहित जे काही बोलला, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
May 21, 2023, 08:43 PM ISTMI Vs SRH : प्लेऑफच्या दिशेने मुंबईला 'ग्रीन' सिग्नल; हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव
MI Vs SRH : मुंबई इंडियन्सने हैदराबादवर विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.
May 21, 2023, 07:31 PM ISTRohit Sharma : गालावर Kiss कर ना...; मागणी पाहून हैराण रोहित शर्माने केलं असं की...!
Rohit Sharma : रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहितचा एक चाहता त्याच्याकडे गालावर चुंबव मागताना दिसतोय.
May 21, 2023, 06:27 PM ISTIPL 2023 Playoffs : मुंबई आणि बंगळूरू दोन्ही टीम जिंकल्या तर...; कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?
Mumbai Indians : प्लेऑफमध्ये चौथं स्थान गाठण्यासाठी अजून स्पर्धा सुरु आहे. यामध्ये मुंबई आणि बंगळूरू या दोन्ही टीम्सना संधी आहे. आता प्लेऑफसाठी चौथ्या स्थानी कोण हे रविवारी रात्री स्पष्ट होणार आहे.
May 21, 2023, 04:47 PM ISTMumbai Indians : मुंबई करणार प्रथम गोलंदाजी, पण...; पाहा टॉसनंतर बदललं प्लेऑफचं समीकरण
Mumbai Indians : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगलाय. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मात्र टॉसनंतर प्लेऑफचं समीकरणं पुन्हा बदललंय. पाहा कसं आहे आता समीकरण.
May 21, 2023, 03:51 PM ISTIPL Playoffs: ...तर गुजरातविरुद्ध न खेळताच RCB जाणार Playoffs! मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी
RCB vs GT IPL 2023 Match 70: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यानचा यंदाच्या आयपीएलमधील 70 वा सामना आज (21 मे रोजी) बंगळुरुमधील मैदानात खेळवला जाणार आहे.
May 21, 2023, 01:29 PM ISTExplained IPL Playoffs Scenario: मुंबई, RCB, राजस्थानमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस! समजून घ्या कोणता संघ कसा करु शकतो Qualify
Explained IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफ्समध्ये खेळणारा अंतिम संघ कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. या एका स्थानासाठी सध्या 3 संघ स्पर्धा करताना दिसत आहेत. या तिन्ही संघांसाठी पात्रतेची समिकरणं कशी आहेत पाहूयात...
May 21, 2023, 11:27 AM ISTIPL 2023: मुंबई इंडियन्स आत की बाहेर, आता एकच गोष्ट त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते ?
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठी चुसर निर्माण झाली आहे. मात्र, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार की नाही, याची मोठी उत्सुकता आहे. IPL 2023 मधील प्लेऑफची सामने अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मुंबईचे काय होणार, याचीच उत्सुकता आहे.
May 21, 2023, 08:59 AM ISTArjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल
Arjun Tendulkar : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केला जाणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.
May 20, 2023, 05:55 PM ISTMumbai Indians : प्लेऑफ गाठणं मुंबईसाठी कठीण; रोहित शर्मा समोर उभी मोठी अडचण
Mumbai Indians vs SRH: प्लेऑफ गाठण्याचे सर्व दरवाजे मुंबईसाठी अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मात्र हा मार्ग मुंबईसाठी काही प्रमाणात कठीण असल्याचं मानलं जातंय. अशातच कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) समोरची एक अचडण दूर होण्याचं नाव घेत नाहीये.
May 20, 2023, 04:24 PM ISTMumbai Indians : MI प्लेऑफ पण गाठणार आणि दुसरं स्थानंही पटकावणार! पाहा कसं आहे समीकरण
Mumbai Indians IPL 2023 Playoffs : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना टीम प्लेऑफ कशी गाठणार असा प्रश्न आहे. मात्र मुंबईची टीम प्लेऑफ गाठण्यासोबत पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थानंही गाठणार आहे, पाहा हे कसं शक्य आहे.
May 19, 2023, 07:31 PM IST