mumbai indians

IPL 2023 Qualifier 2 : 'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं

IPL 2023 Qualifier 2 : शुभमन गिल, सचिन तेंडुलकरचा हा फोटो पाहून ज्या चर्चा होणं अपेक्षित होतं त्यांनाच उधाण आलं असून, नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर आला आहे. पाहा भन्नाट कमेंट्स  

May 27, 2023, 08:05 AM IST

Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!

Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62  रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं. 

May 27, 2023, 12:01 AM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचा भीमपराक्रम, मुंबईविरुद्ध शतक ठोकत रचला 'हा' रेकॉर्ड!

शुभमन गिल याने आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात फक्त 49 चेंडूत शानदार शतक झळकावलं. शतक झळकावलाच शुभमन गिलने एतिहासिक रेकॉर्ड नावावर केला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

May 26, 2023, 11:37 PM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचं धमाकेदार शतक; मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची काढली पिसं!

MI vs GT Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध  गुजरात टायटन्सच्या शुभमनने धमाकेदार सेंच्युरी (Shubhman Gill Century) ठोकली आहे. 

May 26, 2023, 09:15 PM IST

IPL 2023: जगातील सर्वांत सोपी गोष्ट कोणती? सूर्यकुमारचं नाव घेत कॅमरून ग्रीन म्हणतो...

IPL 2023 Suryakumar yadav: सूर्यकुमार याचं गुजरात विरुद्ध क्वॉलिफायर (MI vs GT Qualifier 2) सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  अशातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 26, 2023, 08:10 PM IST

IPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस

IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर जेतेपदासाठी चुरस रंगेल

May 26, 2023, 06:16 PM IST

IPL 2023 Final: आपल्यासारखा टेरर नाय! CSK चा दिग्गज म्हणतो, "फायनलमध्ये आमच्याविरोधात मुंबई इंडियन्स नको"

IPL 2023 Final Match: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या क्वालिफायर-2 मधील विजेता संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

May 26, 2023, 11:26 AM IST

Mumbai Indians की Gujarat Titans? कोणाचं पारडं जडं? काय सांगतेय आकडेवारी?

MI Vs GT Head to Head: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा आज क्वालिफायर-2 चा सामना.

May 26, 2023, 10:12 AM IST

GT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!

Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

May 26, 2023, 01:00 AM IST

IPL 2023 मधील रंजक रेकॉर्ड; तुम्हाला माहितीयेत का?

IPL 23 मधील रंजक रेकॉर्डविषयी जाणून घ्या अधिकची माहिती

May 26, 2023, 12:12 AM IST

सूर्यकुमारच्या विमानातील 'त्या' कृत्यामुळे रोहित शर्माच्या पत्नीला बसला धक्का; VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अयशस्वी सुरुवात झालेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आता अंतिम सामन्यापासून फक्त एक सामना दूर आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 25, 2023, 07:46 PM IST

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर रवी शास्त्री यांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले 'मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये...'

Ravi Shastri On Mumbai Indians:  लखनऊला 81 धावांनी पराभूत करत आता मुंबईचा संघ फायनलच्या (IPL 2023 Final) दिशेने मार्गस्त झालाय. अशातच आता मुंबईच्या कामगिरीवर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

May 25, 2023, 05:42 PM IST

Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी

Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

May 25, 2023, 11:00 AM IST

RCB ने सोडल्यानंतर मुंबईतून खेळणाऱ्या आकाश मधवालचं मानधन किती? रक्कम जाणून व्हाल थक्क

Akash Madhwal : मुंबई इंडियन्सचा विजयशिल्पकार आकाश धवाल याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या. त्याचा या खेळामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा घरच्या रस्ता दाखवत मुंबई इंडियन्सने  दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. पण आकाश मधवालला मुंबई इंडिन्सच्या मालकीन नीता अंबानी या किती मानधन देतात तुम्हाला माहिती आहे?

May 25, 2023, 10:10 AM IST

Civil Engineer ते IPL Record... कोण आहे Akash Madhwal? RCB शी आहे खास कनेक्शन

Who Is Akash Madhwal: तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही, अशा शब्दांमध्येच आकाश मधवालच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं अगदी सोप्या शब्दांमध्ये वर्णन करता येईल. मात्र सिव्हील इंजिनियर असलेला हा तरुण क्रिकेटकडे कसा वळला, मुंबईच्या संघात कसा आला याचबरोबर त्याचं ऋषभ पंत कनेक्शनबद्दलही अनेकांना ठाऊक नाही. याचवर टाकलेली नजर...

May 25, 2023, 10:07 AM IST