सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.
Dec 17, 2012, 08:18 AM IST'इथंही एक ढोबळे द्या', म्हणतोय नाना
पुण्यातल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘इथंही एखादा वसंत ढोबळे द्या’, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबईतील एसीपी वसंत ढोबळेंचं कौतूक केलंय.
Jul 11, 2012, 01:24 PM ISTनाना होणार... 'डॉक्टर प्रकाश बाबा आमटे'
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असं असून या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर साकारणार आहेत...
Jul 5, 2012, 08:25 AM ISTनाना पाटेकरचा आचारीही प्रणवदांविरुद्ध लढणार!
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याचा आचारी संतोष सिंह हादेखील राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरला असून ही निवडणूक लढविण्यासाठी त्याने अर्जदेखील भरला आहे.
Jun 25, 2012, 05:07 PM ISTनानाची शूटिंग रेंजवर बॅटींग, अधिकृत करा बेटींग
हरियाणातील गुडगाव येथे सीआरपीएफ कादरपूर शूटिंग रेंजवर १०० मीटर रायफल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला अभिनेता नाना पाटेकर यांने सेट्टीबाजीवर बॅटींग केली. नानाने गुगली टाकत सांगितले, सरकराने सट्टेबाजी रोखण्यासाठी ती अधिकृत केलेली बरी.
Mar 29, 2012, 02:07 PM ISTसचिन एक परिकथा आहे - नाना पाटेकर
सचिन निश्चतच आदर्शवत आहे आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तो कायम आदर्शच राहिल. सचिन एक मिथ आहे, तो दंतकथा बनला आहे. सचिन एक परिकथा बनून राहिला आहे.
Mar 16, 2012, 09:04 PM ISTनानाने मोडले 'कंबार' यांचे 'कंबरडे'
ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक डॉं. चंद्रकांत कंबाट यांनी मराठी भाषेबद्दल द्वेषभावनेने केलेल्या वक्तव्याने त्यांचावर चौफर टीकेचा भडीमार होत आहे. सीमाभागातील मराठी भाषकांचा जन्म केवळ गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे,
Nov 23, 2011, 01:04 PM IST'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला'
चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारा नाना पाटेकर पाचव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता. नानानं 50 मीटर राफयल प्रोन प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, या चॅम्पियनशिपमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
Nov 19, 2011, 12:15 PM IST'पुल'कीत नाना
पुल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. ८ नोव्हेंबर ही पुलंची जयंती आणि म्हणूनच गोरेगावकर पुल प्रेमींनी पुलोत्सवाचं आयोजन केलं आहे. या उत्सवाचं उद्धाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
Nov 4, 2011, 02:54 PM ISTबाळासाहेबांचं माझ्यावर मुलासारखं प्रेम - नाना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वांत आवडते नेते आहेत. त्यांनी माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शिवसेनाप्रमुखांविषयी आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
Oct 26, 2011, 07:10 AM IST