पक्षांची ऑफर, पण राजकारण नको- नाना
औरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..
Jan 30, 2014, 10:52 PM ISTविक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा
अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी घडवलं. मराठी रंगभूमीवरचवर ज्यांचं एक वेगळंच स्थान आहे, अशा विजया मेहता खास आपल्या विद्यार्थांसाठी पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करणार आहे.
Jan 11, 2014, 08:46 PM ISTअन् नाना पाटेकर संतापला....
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे तापट डोक्याचे आहेत हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ठाऊक आहे. नाना पाटेकर यांना काही पटले नाही तर ते बेधडक बोलण्यात मागे पुढे पाहत नाही. याचा फटका निर्माता फिरोज नाडियादवालाला त्याचा अनुभव आला.
Dec 30, 2013, 06:34 PM IST‘मिक्टा-२०१३’- नानानं केलं शरद पवारांचं कौतुक
मकाऊमध्ये यंदाचा ‘मिक्टा-२०१३’ पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे तीनशे कलाकार मकाऊमध्ये दाखल झालेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.
Sep 30, 2013, 10:08 AM ISTअरे, मी एकदम ठणठणीत – नाना पाटेकर
काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर हॉलीवुडचा सुपरस्टार जॅकी चँगच्या अपघाती मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. पण या सर्व बातम्या खोट्या होत्या. असाच काहीसा प्रकार घडला अभिनेते नाना पाटेकर यांच्या बाबतीत.
Aug 31, 2013, 07:42 PM IST‘टाळी उत्स्फूर्त... मागून मिळत नाही’
‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय.
Jun 8, 2013, 10:58 PM ISTदादा शब्द जरा जपून वापरा - नाना पाटेकर
राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
May 3, 2013, 01:50 PM ISTमी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर
मी मुंबईत राहत नाही आणि मुंबई हे माझे राहण्याचे ठिकाण नाही, अशी खंत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीय.
Apr 29, 2013, 02:04 PM IST‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’
राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
Apr 21, 2013, 03:31 PM ISTभाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले.
Apr 9, 2013, 11:30 AM IST२६/११ पहा काय साकारतोय नाना पाटेकर भूमिका
द अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय.
Feb 20, 2013, 05:13 PM ISTअमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ
अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.
Jan 9, 2013, 05:13 PM ISTदुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!
‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.
Jan 3, 2013, 01:56 PM ISTदुर्गम भागात राहणं महाकठिण - नाना पाटेकर
‘वजन कमी करायचं असेल तर हेमलकसामध्ये जाऊन राहा...’ असं मिश्किलपणे म्हणत नानानं तरुण-तरुणींना भारतातल्या दुर्गम भागांकडे एकदा पाहण्याचा सल्ला दिलाय.
Jan 3, 2013, 12:44 PM ISTहातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना
अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.
Jan 2, 2013, 05:30 PM IST