nana patekar

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Aug 11, 2015, 07:29 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST

पाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर

वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

Jul 8, 2015, 04:11 PM IST

फिल्म रिव्ह्यू :'अब तक छप्पन २'मध्ये नाना आणि फक्त नानाच!

बिग स्क्रिनवर नाना पाटेकर स्टारर 'अब तक छप्पन २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... १० साल बाद, एन्काऊंटर कॉप साधू आगाशे इज बॅक अगेन... 

Feb 27, 2015, 11:40 PM IST

मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!

मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!

Jan 2, 2015, 09:27 PM IST

बर्थडे स्पेशल : नाना पाटेकरचे चर्चित डायलॉग्स

मराठी सिनेमासहीत बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्याच अदाकारीनं आपलं नाव ठसठसशीतपणे समोर आणणारा मराठमोळा अँग्री मॅन नाना पाटेकरचा आज वाढदिवस... 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरामध्ये झाला.

Jan 1, 2015, 03:41 PM IST