nana patekar

नाना पाटेकर हसून हसून सोफ्यावर लोळला

नाना पाटेकर हसून हसून बेफान झाला आणि बसलेल्या सोफ्यावर लोळलेला पाहिला आहे का... हसून हसून त्याच्या डोळ्यातून पाणी आलेले तुम्ही पाहिले आहे का... नाही ना तर  झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात नाना पाटेकरची ही हालत झाली होती.

Nov 4, 2014, 09:55 PM IST

झी 24 तास स्पेशल : नाना आणि गणपती

नाना आणि गणपती

Aug 29, 2014, 11:28 PM IST

नाना पाटेकरांची 'एमआयएम' फिल्म फेस्टला उपस्थिती

नाना पाटेकरांची 'एमआयएम' फिल्म फेस्टला उपस्थिती

Aug 12, 2014, 10:48 AM IST

नाना पाटेकरांनी पुण्यात तरुणांना काय दिला सल्ला

 तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात तरुणांना दिला. पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित 'ऑन लाईन तरुणाई' या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्य़ा वैयक्तीक आठवणी शेअर केल्या.

Jul 24, 2014, 08:30 PM IST

नानाची लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल प्रमुख उपस्थिती

चित्रपट अभिनेता नाना पाटेकर लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. ‘परिंदा’, ‘तिरंगा’ आणि ‘अब तक छप्पन’ साऱख्या सिनेमात आपल्या अभिनयाच्या जोरावर पुढे आलेले नाना पाटेकर हे, 17 जुलै रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Jul 16, 2014, 09:52 PM IST

तरुणाची हत्या : नाना पाटेकरची टीका, कुटुंबीयांना मदत

अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

May 3, 2014, 02:38 PM IST

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत राजकारणापासून दूर पळणारा नाना सिस्टिम बदलण्यासाठी अखेर राजकारणात पाऊल टाकतोय. येत्या १ मेला नाना मनसेत प्रवेश करणार आहे.

Apr 1, 2014, 01:16 PM IST

नाना पाटेकरांचे राजकारणाला ना ना!

अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्वतः नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहे. मला राजकारण झेपणार नाही आणि राजकारण्यांना मी झेपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.

Feb 18, 2014, 04:04 PM IST