neeraj chopra

'मला भानच नव्हतं,' नीरज चोप्राने अखेर सत्य सांगितलं, कबुली देत म्हणाला 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये...'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris OIympics 2024) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. 

 

Sep 29, 2024, 04:19 PM IST

मोडलेल्या हाताने डायमंड लीग फायनल खेळला नीरज चोप्रा, पोस्टद्वारे केला खुलासा

भारतचा स्टार भालाफेकपटू नीरज चोपडा याने शनिवार 14 सप्टेंबर रोजी डायमंड लीगच्या फायनल राउंडमध्ये 87.86 मीटर भालाफेक करून सलग दुसऱ्यांदा दुसरे स्थान पटकावले. 

Sep 15, 2024, 07:08 PM IST

सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...'

मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे खेळाडूंना म्हशींचा सन्मान करताना तसंच तूपाचं सेवन करताना पाहिलं आहे असं नीरज चोप्रा म्हणाला आहे. 

 

Aug 18, 2024, 12:25 PM IST

भारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा

India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे. 

Aug 15, 2024, 05:09 PM IST

नीरज चोप्रासोबत लग्न करणार का? मनू भाकर खदकन हसली अन् म्हणाली 'आम्ही दोघं 2018 पासून...'

Manu Bhakar On Marry With Neeraj Chopra : ऑलिम्पिक मेडलिस्ट मनू भाकरची आई आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनू आणि नीरज लग्न करणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती.

Aug 14, 2024, 09:21 PM IST

'शपथ घे की तू...', नीरजकडून मनू भाकरच्या आईने कोणतं वचन घेतलं? समोर आलं संभाषण

What Manu Bhaker Mother And Neeraj Chopra Talked: या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनूची आई त्याचा हात पकडून नीरजच्या डोक्यावर ठेवते.

Aug 14, 2024, 07:49 AM IST

नीरज चोप्राला का म्हटलं जातं 'सरपंच'? काय आहे बालपणीचा किस्सा?

Neeraj Chopra Nickname : भारताचा ऑलिम्पिक स्टार खेळाडू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवासणी घातली. मात्र, अजून तो महिनाभर भारतात येऊ शकणार नाहीये.

Aug 13, 2024, 08:13 PM IST

मनु भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार? वडिलांनी अखेर सौडलं मौन, म्हणाले, 'ती फार...'

ऑलिम्पिकमध्ये (Olympic) दोन कांस्यपदकांची (Bronze Medal) कमाई करणारी नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker) आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यादरम्यान अनेकजण दोघांमध्ये रोमँटिक अँगल असल्याचा दावा करत आहेत. 

 

Aug 13, 2024, 12:16 PM IST

VIDEO : नीरज चोप्राने मनू भाकरच्या आईच्या डोक्यावर ठेवला हात, नेटकरी म्हणाले 'जावई शोधला'

Manu Bhaker mother chat with Neeraj Chopra : ऑलिम्पिकच्या समारोपानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईमधील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Aug 12, 2024, 07:15 PM IST

'ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली तर...', गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला '2036 मध्ये आपण...'

Neeraj Chopra On Olympics 2036 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिलं रौप्यपदक पटाकवलं अन् भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा एकदा रोवला. अशातच विजयानंतर नीरजने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Aug 10, 2024, 10:37 PM IST

नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?

Neeraj Chopra Hernia Surgery : नीरज चोप्राने पॅरिस ऑल्मिपिक 2024 मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पण या दरम्यान नीरज एका त्रासाने हैराण असल्याचं त्याच्या कोचिंग स्टाफने सांगितलं आहे. हा आजार खेळाडूंसाठी का धोकादायक आहे?

Aug 10, 2024, 12:12 PM IST

'नीरजला माझा एवढाच मेसेज आहे की, आपली...'; ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या पाकिस्तानी नदीमचा Video

Arshad Nadeem Message To Neeraj Chopra: पाकिस्तानच्या नदीमने भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. सलग दोन सुवर्णपदकं जिंकण्याचं नीरज चोप्राचं स्वप्न यामुळे भंग पावलं.

Aug 10, 2024, 09:03 AM IST
Paris Olympic 2024 Neeraj Chopra and Arshad Nadeem Friendship PT2M53S

Olympic | भालाफेकीतले जय-वीरु, खेळातून मैत्रीचा संदेश

Paris Olympic 2024 Neeraj Chopra and Arshad Nadeem Friendship

Aug 9, 2024, 10:20 PM IST

नीरज चोप्राच्या तकादीचं रहस्य, कसा असतो डाएट?

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं.पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल स्वत:च्या नावावर केलं. नीरज चोप्रा 89.45 मीटर थ्रो करुन दुसऱ्या स्थानावर राहिला.नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला होता. भालाफेकीत भारताला ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज पहिला खेळाडू ठरला.पण नीरज चोप्राच्या ताकदीचं रहस्य काय आहे? त्याचा डाएट कसा असतो? नीरज चोप्रा आपल्या नाश्ता आणि जेवणात प्रोटीन जास्त असतील याची काळजी घेतो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ठराविक फॅट राहण्यास मदत होते.डाएट पूर्ण करण्यासाठी तो प्राटीन सप्लीमेंटचा उपयोग करतो. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपले ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला होता.

Aug 9, 2024, 04:52 PM IST

PHOTO : वडील मजूर, तुटलेल्या भाल्याने सराव; देणग्या गोळा करुन घेतली Javelin, आज आहे ऑलिम्पिकचा चॅम्पियन

Javelin Arshad Nadeem Profile : गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत सध्या चर्चा सुरु आहे ती पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमची जोरदार चर्चा सुरु आहे. ऑलिम्पिक रेकार्ड आणि गोल्ड मेडलचा हा प्रवास अर्शदसाठी सोपा नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पॅरिस ऑलिमिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला लोकांकडून पैसे घेऊन प्रशिक्षण करावे लागेल होते. 

Aug 9, 2024, 02:16 PM IST