Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ
Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत.
Dec 2, 2022, 06:54 AM ISTअभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video
Shah Rukh Khan चे हज यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोज होतायत व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
Dec 1, 2022, 10:36 PM ISTFact Check : मुंबईतून मरीन ड्राईव्ह गायब होणार? वांद्रे-वरळी सी लिंकही समुद्रात बुडणार?
मुंबईतील Marine drive आणि Bandra–Worli Sea Link समुद्रात बुडणार? पाहा काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
Dec 1, 2022, 09:47 PM IST
टेन्शन वाढलं! पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, ही लक्षणं आढळल्यास सावधान
पुणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच या विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ, Pune आरोग्य विभाग सतर्क, सर्वेक्षण सुरु
Dec 1, 2022, 07:47 PM ISTFIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे.
Dec 1, 2022, 06:45 PM ISTThink about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?
काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं?
Dec 1, 2022, 06:36 PM ISTवडिलांच्या हत्येचा बदला, तरुणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं...पण दुसरीलाच संपवलं
तरुणीने आपल्या सौंदर्याचा फायदा घेत भीषण कट रचला, आरोपीला आपल्या जाळ्यात ओढलं पण... घटनेने पोलीसही हैराण
Dec 1, 2022, 06:07 PM ISTरिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...
Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.
Dec 1, 2022, 05:56 PM ISTशिर्डीत झाली चोरी? महिलेसोबत धक्कादायक प्रकार
shirdi news: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 1, 2022, 05:07 PM IST'Good By Life' मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याची पोस्ट, आत्महत्या की हत्या? गुढ वाढलं
विद्यार्थी आपल्या वडिलांच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला, पण घरी पोहोचलाच नाही... घरापासून तब्बल 35 किमी दूर असलेल्या एका सोसायटीत आढळला त्याचा मृतदेह
Dec 1, 2022, 05:05 PM IST
आवडत्या व्यक्तींना बिनधास्त मिठीत घ्या आणि 20 सेकंदात प्रॉब्लेम विसरा; Hug करण्याचे जबरदस्त फायदे
अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते.
Dec 1, 2022, 04:38 PM ISTसुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...
ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं.
Dec 1, 2022, 04:18 PM IST'राज्यकर्ते हे रेड्यांची अवलाद...' सदाभाऊ खोत हे काय बोलून बसले
पुण्यात एका विद्यार्थी कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री Sadabhau Khot यांची जीब घसरली, राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होणार
Dec 1, 2022, 04:01 PM ISTमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले
Maharashtra - Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, बेळगावमध्ये आणि चे विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा
Dec 1, 2022, 03:15 PM ISTबँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका
Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा...
Dec 1, 2022, 02:44 PM IST