Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत 'या' भूमिकेत दिसणार
Dwayne Bravo Retirement : ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo Retirement) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अनके फॅन्सची निराशा झाली आहे.मात्र तरीही तो चेन्नईच्या जर्सीत दिसणार आहे. कारण त्याच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला मोठी जबाबदारी दिली आहे.
Dec 2, 2022, 03:09 PM ISTRuturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड
Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy Final) फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सौराष्ट्र विरूद्ध (Saurashtra Cricket) शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत.
Dec 2, 2022, 02:30 PM IST'या' गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार
Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
Dec 2, 2022, 01:56 PM ISTRuturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक
Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान असणार आहे.
Dec 2, 2022, 01:48 PM IST'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 2, 2022, 01:36 PM ISTआंबेगाव खिडकीत बैलगाडी शर्यंतीचा थरार; चार दिवस घुमणार भीर्रर्रर्रर्र चा नाद
Maharashtra News: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले आहे.
Dec 2, 2022, 01:12 PM ISTJubin Nautiyal अपघतात गंभीर जखमी; गायक रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. जुबिनचा गंभीर अपघात; चाहते चिंतेत... गायकाच्या प्रकृतीबद्दल मोठी Update
Dec 2, 2022, 01:00 PM IST
Weather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
Maharashtra News: सध्या नोव्हेंबर महिना (november) सरला असून आता थंडीची उब सगळीकडेच जाणवू लागली आहे. मागच्या महिन्यातही अनेक ठिकाणी थंडीनं (winter season in maharashtra) राज्यात डोकं वर काढलेलं होतं.
Dec 2, 2022, 12:11 PM ISTAstrology: नवऱ्याच्या हृदयावर राज्य करतात 'या' राशीच्या मुली; यांच्याशी लग्न करून पती होतात धनवान
या मुली खूप उच्च पदावर पोहचतात. त्याचसोबत नवऱ्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप लकी असतात असं म्हटलं जात. अश्या राशीच्या मुलींसोबत लग्न केलं तर तुम्हाला खूप लवकर यश प्राप्त होईल असं म्हणतात.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM ISTNora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral
'उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा..', अभिनेत्रीने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून संतापले नेटकरी.. नोराच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा
Dec 2, 2022, 10:36 AM IST
इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते
(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा.
Dec 2, 2022, 10:23 AM ISTप्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास
Pune news: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे.
Dec 2, 2022, 09:56 AM ISTVideo Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना
Akshaya Deodhar Hardeek Joshi wedding : चढली तोरणं मांडव दारी... अक्षया देवधरला हळद लागताच कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी
Dec 2, 2022, 08:44 AM ISTInteresting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?
कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात.
Dec 2, 2022, 07:48 AM IST