news in marathi

Team India च्या सिलेक्टर्सच्या शर्यतीत 'या' माजी खेळाडूचे नाव?

बीसीसीआयने (BCCI) चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली असलेली निवड समिती (BCCI Selection Committee) बरखास्त केल्यानंतर अनेक माजी खेळाडूंची निवड समितीच्या शर्यतीत चर्चा आहे. या शर्यतीत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने उडी घेतली आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आहे.

Nov 29, 2022, 02:36 PM IST

वापर नीट करा अन्यथा; 'ती' तुमचा खिसा कधी रिकामा करेल काही कळणारच नाही...

Dating apps cyber crime news: सध्या डेटिंग ॲप्स (dating apps) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी या ॲप्सवर (online frauds) सावधगिरीही बाळगणे आता महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे येथे आपली कोणाशी मैत्री होते 

Nov 29, 2022, 02:12 PM IST

Viral News : जपानी गुडीया भारतीय तरूणाच्या प्रेमात! दोन वर्षानी बांधली लग्नगाठ

Viral News : जपानची तरूणी मसाको (Japanes bride) भारतीय तरूण अजित त्रिपाठी (Indian groom) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. मसाको आपल्या कुटूंबियांसोबत भारतात आली होती.हा संपूर्ण लग्न सोहळा (wedding ceremony) हिंदू रितीरिवाजानुसार (Hindu Rituals) पार पडला. या लग्नसोहळ्यात नवरा-नवरीकडच्या कुटूंबियांनी देसी स्टाईलमध्ये नृत्य केले होते.

Nov 29, 2022, 01:52 PM IST

Cooking Tips: No Tension! ओव्हनशिवाय 10 मिनिटांहून कमी वेळात बनवा चवीष्ट Pizza

बऱ्याच जणांना वाटत पिझ्झा बनवणं म्हणजे खूप अवघड काम आहे किचकट आहे आणि वेळखाऊ सुद्धा वाटत. पण आता काळजी करू नका आम्ह घेऊन आलोय एक भन्नाट उपाय 

Nov 29, 2022, 01:05 PM IST

Monkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...

Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला. 

Nov 29, 2022, 12:19 PM IST

लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'

Actress Asha Parekh यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Western Outfit वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय Dilip Kumar यांनी यांच्यासोबत काम न करण्यावर देखील स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 12:08 PM IST

IND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2022, 10:31 AM IST

पेरू खाण्याचे 'हे' फायदे माहितीयत का? जाणून घ्या

 तबियतीकडे लक्ष देत  नसाल तर व्यायाम करा अथवा चांगले खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. जर व्यायामही शक्य होत नसेल तर खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. पेरू हे फळ खा. हे फळ तुम्हाला अनेक फायदे देतील.  

Nov 29, 2022, 12:05 AM IST

अंगणवाडी सेविका बनली पोलीस उपनिरीक्षक! भावांनी खांद्यावर उचलून गावभर फिरवल

याला म्हणतात जिद्द, चिकाटी आणि मेहनत, तरूणी बनली गावातली पहिली पोलीस उपनिरीक्षक, वाचा प्रेरणादायी कहाणी

Nov 28, 2022, 11:16 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला चेहरा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Nov 28, 2022, 09:46 PM IST

'आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्याचे 70 तुकडे करु' आफताबवर हल्ला करण्यासाठी तलवार घेऊन होते सज्ज

Shradhha Murder Case: दिल्लीत आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर म्हणतात आमच्या बहिणी-मुलींना वाचवण्यासाठी आम्हाला अटक झाली तरी चालेल

Nov 28, 2022, 09:39 PM IST

SSC-HSC : दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षांना (Exam Guidelines) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात तसेच मागच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आल्यात. 

Nov 28, 2022, 09:25 PM IST

Sports : पुण्याच्या देविका घोरपडेला बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल', आता ध्यास ऑलिम्पिक मेडलचा

जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताची 3 गोल्ड मेडलसह 11 मेडल्सची कमाई, महाराष्ट्राच्या देविका घोरपडेचा गोल्डन पंच, आता लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलचं

Nov 28, 2022, 08:28 PM IST

Ruturaj Gaikwad Record : ऋतुराज गायकवाडचा 'भीम पराक्रम'! 'हे' पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत तुफानी खेळी केली आहे. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे द्विशतक ठोकून त्याने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत.

Nov 28, 2022, 08:05 PM IST

Cooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून

बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...

Nov 28, 2022, 06:53 PM IST