news in marathi

साऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....

Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे. 

Dec 1, 2022, 01:31 PM IST

पालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल

Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर. 

Dec 1, 2022, 11:12 AM IST

World AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;

World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 

Dec 1, 2022, 08:58 AM IST

December 2022 Shubh Yog: असंख्य शुभ योगांचा महिना आला; पाहा तुम्हाला कसा फळेल हा काळ

December 2022 Shubh Yog: यंदाचं वर्ष सुरु कधी झालं आणि संपलं कधी हे लक्षातच आलं नाही. आज 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. 

Dec 1, 2022, 08:06 AM IST

वधू-वर दोघंही बॉडीबिल्डर, मग काय स्टेजवर सुरु झाला 'हुप्पा हुय्या' बघा Video

लग्न समारंभात वधू-वराचा डान्स किंवा फार तर त्यांच्या मित्रांनी केलेल्या करामती तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. पण भर स्टेजवर वधू आणि वरात स्पर्धा आणि तीही व्यायाम करण्याची पाहिली आहे का, पाहा Video

 

Nov 30, 2022, 10:36 PM IST

Viral News : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो. 

Nov 30, 2022, 09:34 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

हा फोटो एका अभिनेत्याच्या तरूणपणातला आहे. या फोटोमध्ये तरूणाला मिश्या आहेत. तसेच त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. आणि कॅमेरासमोर हा तरूण हसताना दिसत आहे. 

Nov 30, 2022, 09:09 PM IST

Sukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Sukesh Chandrashekhar Case: 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिक फर्नांडिसचं आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. 

Nov 30, 2022, 07:59 PM IST

Shark Tank India : ...म्हणून दुसऱ्या सीझनमध्ये Ashneer Grover नाही, 'हे' आहे कारण

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याचे दोगलापण हे आत्मचरीत्र येत आहे. या आत्मचरीत्राबाबत ते रेड एफएमशी बोलत होते. यावेळी त्यांना शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये का सहभागी होत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Nov 30, 2022, 06:58 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 9 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Nov 30, 2022, 05:37 PM IST

Millionaires Running Away : तब्बल 8 हजार कोट्याधीशांनी सोडला देश,'हे' आहे धक्कादायक कारण

Millionaires Running Away : भारतातील तब्बल 8 हजार कोट्याधीशांनी देश सोडला आहे. अनेकांनी हा आकडा एकूण चिंता व्यक्त केली आहे. तर तज्ञाच्या मते हा आकडा चिंतेचे कारण नसल्याची माहिती दिली आहे. दरम्यान नेमकं काय कारण आहे की, करोडपती (Millionaires Running Away) लोक देश सोडतायत? हे जाणून घेऊयात. 

Nov 30, 2022, 05:14 PM IST

Bollywood Stars Earning: 'या' बॉलिवू़ड स्टार्सच्या कमाईत मोठी घट, इतकं नुकसान सोसावे लागणार

 संपूर्ण बॉलिवूडमध्ये (Bollywood) टॉप स्टार्सच्या दरात घट झाली आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सारख्या टॉप एंडॉर्सरना (Top Endorse) जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

Nov 30, 2022, 03:08 PM IST

Ruturaj Gaikwad ची बॅट पुन्हा तळपली, डबल सेंच्यूरी नंतर दीड शतक

Ruturaj Gaikwad:  ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या ( Vijay Hazare Trophy ) उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले आहेत.

Nov 30, 2022, 02:05 PM IST

PAK vs ENG | क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! 'या' टीममधील14 खेळाडूंना व्हायरसची लागण

 PAK vs ENG  : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससह (ben stoke virus) टीमचे एकूण 14 सदस्य अज्ञात व्हायरसचे बळी ठरले आहेत.सध्या या खेळाडूंना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. 

Nov 30, 2022, 01:23 PM IST

India - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?

India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

Nov 30, 2022, 11:06 AM IST