Ruturaj Gaikwad : टीम इंडियाला मिळाला नवीन सिक्सरकिंग,Vijay Hazare Trophy त व्रिक्रम
ऋतुराज गायकवाडने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 सिक्स आणि 10 चौकार लगावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या.
Nov 28, 2022, 06:41 PM ISTमहारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?
Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत.
Nov 28, 2022, 06:26 PM ISTviral : बिग बींपासून Akshay Kumar ला 'या' अभिनेत्रीनं केलं डेट? Sunjay Dutt ही आहे लिस्टमध्ये... ओळख पाहू ?
आईच्या हातात दिसणारी हि चिमुकली तिच्या काळात आणि आता सुद्धा सिनेजगतावर अधिराज्य गाजवत आहे. आजही तिच्या सौंदर्याने (beauty) आणि घायाळ करणाऱ्या अदांनी ती लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. (bold beautiful actress)
Nov 28, 2022, 06:14 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी?
Sanjay Raut: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी पत्राचाल घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) सुटका झाली.
Nov 28, 2022, 05:17 PM ISTPersonality Development Tricks : 'या' रंगावरून कळत तुमचं व्यक्तीमत्व, कोणता रंग काय सांगतो? जाणून घ्या
माणसांच्या रंगाच्या (Colour Choice) पसंतीवरूनसुद्धा त्याच व्यक्तीमत्व कळत असते. खालील दिलेले रंग तुमच्या व्यक्तीमत्वाबाबत (Personality Development Tricks) खुप काही सांगतात. त्यामुळे तुमचा आवडता रंग तुमच्या व्यक्तीमत्वाबाबत काय सांगतो, हे जाणून घेऊयात.
Nov 28, 2022, 04:50 PM ISTkitchen tips: टेस्टी मऊ आणि लुसलुशीत पराठा बनवणं आता शक्य...फक्त पीठ मळताना घाला या दोन गोष्टी...
पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल (oil) घाला..पीठ मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा (ajwain) घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल. (tasty paratha)
Nov 28, 2022, 04:08 PM ISTManasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?
मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे.
Nov 28, 2022, 04:00 PM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTएमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO
जेव्हा कुल धोनी आऊट ऑफ कंट्रोल होतो...भन्नाट डान्सचा VIDEO आला समोर
Nov 28, 2022, 01:43 PM IST'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेल्या प्रश्नानं हरिवंश राय बच्चन यांना धक्का बसला होता.
Nov 28, 2022, 01:30 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTदिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना
सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता.
Nov 28, 2022, 11:08 AM ISTYami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही
Yami Gautam नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आजाराविषयी खुलासा केला होता. दरम्यान, आज यामीचा 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या या आजाराविषयी जाणून घेऊया...
Nov 28, 2022, 10:32 AM ISTCold Wave : उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली; असं का?
Weather Updates: मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra Cold Wave ) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं.
Nov 28, 2022, 08:16 AM ISTOBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
OBC Reservation : राज्यातील ( Nagar Parishad obc resrvation) तब्बल 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
Nov 28, 2022, 07:34 AM IST