Morning Habits:सकाळच्या 'या' सवयी तुमचं वजन वाढतायत, जाणून घ्या
Bad Habits That Make You Fat : सकाळी आलार्म वाजून देखील न उठणे आणि उशिरापर्यंत झोपून राहणे, सकाळी सर्वात आधी कॉफी किंवा चहा पिणे, नाश्ता वगळणे अशा चुका अनेकजण करतात. या सकाळच्या सवयी तुमच वजन वाढवू (weight gain) शकतात, तसेच तुमचे दिवस तणावपूर्ण करू शकतात. त्यामुळे खालील दिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत.
Feb 6, 2023, 09:52 PM ISTTagenarine Chanderpaul : बाप शेर, तर बेटा सव्वाशेर! वडिलांनंतर मुलाने ठोकली Double Century
Tagenarine Chanderpaul Double Century : वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वेविरूद्द बुलावायो कसोटीत शानदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ज्युनियर चंद्रपॉलने 467 चेंडूत नाबाद 207 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
Feb 6, 2023, 08:45 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला Hair शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 6, 2023, 06:14 PM ISTSIP त 500 रूपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवले करोडपती, जाणून घ्या
Systematic Investment Plan (SIP) : चांगल्या आर्थिक माहितीचा किंवा मार्केट तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. अशा कोणत्याही गुंतवणुकीसाठी तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.
Feb 6, 2023, 05:37 PM IST"रामदेव बाबाचं ऐकलं अन्...", Ajit Pawar यांचा किस्सा ऐकून भर सभेत पिकला हशा!
Ajit Pawar Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये तुफानी सभा घेतली.
Feb 6, 2023, 05:25 PM ISTIND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी
Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.
Feb 6, 2023, 04:32 PM ISTएका लग्नाची गोष्ट! 65 वर्षाच्या वृद्धाचे 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न
Marriage Story : सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.
Feb 6, 2023, 02:45 PM ISTGuess Who : 'या' फोटोतील राजकिय नेत्याला ओळखलंत का?
Guess Who : या फोटोत हा नेता तरूण, तडफदार आणि डॅशिंग दिसत आहे. एका आलिषान कारमध्ये बसून त्याने हा फोटो काढला आहे. यामध्ये त्याने व्हाईट शर्ट परिधान केले आहे, आणि ड्रायव्हिंगच्या सीटवर बसून तो गाडी चालवताना दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. या फोटोत तो खुपच डॅशिंग दिसत आहे.
Feb 6, 2023, 01:59 PM ISTHimalaya Sinking: आणखी एक जोशीमठ; आता संपूर्ण हिमालयच धोक्यात; Alert वाचूनच हादराल
Himalaya Sinking: उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना आता आणखी गंभीर होताना दिसत आहेत. संपूर्ण हिमालयीन भूभागामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहून तुम्हीही चिंतेत पडाल
Feb 6, 2023, 01:00 PM IST
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीकडे गुडन्यूज? लाखात एक प्रतिक्रिया दिल्यामुळं चर्चांना उधाण
Sonalee Kulkarni Pregnancy News: गरोदरपणी चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. या शोमध्ये सोनाली कुलकर्णी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या बोलण्याबोलण्यात तिने हे सांगून टाकलंय, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Feb 6, 2023, 12:00 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ
India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.
Feb 5, 2023, 09:55 PM ISTचित्रपट पाहून खरी खुरी बँक लुटायला गेला, अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
Feb 5, 2023, 08:54 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला Bat शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 5, 2023, 06:49 PM ISTPervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्....
Pervez Musharraf Passed Away : परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2005 मध्ये भारतात आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीला (Rani Mukerji) एका कार्यक्रमाचे खास निमंत्रण पाठवले होते.
Feb 5, 2023, 05:28 PM IST