IPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी
IPS officer Mohammad Ali Shihab: मोहम्मद अली शिहाब या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली.
Feb 5, 2023, 04:03 PM ISTViral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे.
Feb 4, 2023, 09:42 PM ISTखेळता खेळता फास लागला अन् सगळं संपलं! धक्कादायक घटनेने कुटूंब हादरलं
Shocking Story :मोहदा कोतवाली परिसरातील मदारपूर गावात वाहिद कुटूंब राहते. गुलाब वाहिद यांचा 7 वर्षीय मुलगा अयान हा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याच्या गळ्याला फास लागला.
Feb 4, 2023, 09:02 PM ISTAgniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 4, 2023, 08:24 PM ISTIND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेले नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 4, 2023, 06:53 PM ISTबापमाणूस! एकाच व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुलं आणि 578 नातवंडे, अनोख्या कुटूंबाची चर्चा
एक व्यक्ती जास्तीत जास्त किती लग्न करून शकतो, एक, दोन अथवा तीन असे आपल्याला वाटते. मात्र त्याही पलिकडे अनेक लग्न करणारी माणसे आहेत. एका व्यक्तीने तब्बल 12 वेळा लग्न केले आहेत. त्याच्या एकट्याच्या 12 बायका (Wifes) आहेत.
Feb 4, 2023, 05:08 PM ISTTrending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 4, 2023, 04:24 PM ISTमुंबईच्या Kieron Pollardची बॅट तळपली! एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 'इतक्या' धावा
Kieron Pollard : युएईमध्ये (UAE) खेळवल्या जात असलेल्या इंटरनेशनल टी20 लीगमध्ये शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी एमआय एमिरेट्स (MI Emirates) विरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्स (Abu Dhabi Knight Riders)यांच्यात सामना रंगला. या सामन्य़ात फॅन्सना कायरन पोलार्डची वादळी खेळी पाहायला मिळाली.
Feb 4, 2023, 03:54 PM ISTVIRAL VIDEO : 'तिला धडा शिकवा', सीटवर पाय ठेवून बसणाऱ्या तरुणीचा Attitude पाहून नेटकरी संतापले
VIRAL VIDEO : कुणासाठीही न थांबणाऱ्या आणि सतत कसल्याशा कारणामागे धावणाऱ्या मुंबईतला हा प्रसंग एक प्रवासी म्हणून आपण मर्यादा खरच विसरतोय का, याबाबत विचार करायला भाग पाडणारा
Feb 4, 2023, 03:45 PM IST
Viral video : साप मुंगुसाचा फायटिंगचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ...पाहून येईल अंगावर काटा
Viral Video: दोघे असे काही लढत होते की, कोणीच कोणाला ऐकत नव्हतं आणि अशावेळी एक प्रसंग आला ज्यावेळी असं काही घडलं की, आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
Feb 4, 2023, 02:44 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Celeb Childhood Photo : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.
Feb 4, 2023, 01:33 PM ISTVideo Aishwarya Rai : मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...
Aishwarya Rai Bachchan viral photo : त्यावेळची ऐश्वर्या आणी आताची ऐश्वर्या यात किती बदल झालाय हे या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे शिवाय त्यावेळी अभिषेक कसा दिसत होता हे पाहिलं तर...
Feb 4, 2023, 11:27 AM ISTAnganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?
Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
Feb 4, 2023, 07:18 AM ISTGuess Who : 'या' साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळापुर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी आईसोबत पोहोचली आहे. आईने तिला आपल्या कुशीत घेऊन समुद्र किनारी पोज दिली आहे. या फोटोमध्ये ती लहानपणी खुपच गोंडस दिसत होती.
Feb 3, 2023, 09:08 PM IST