news in marathi

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे 'मफलर'मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: भारत जोडो यात्रेतील राहूल गांधी यांच्या टी शर्ट नंतर आता मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या मफलरची चर्चा सुरू झाली आहे.भाजपने तर या मफलरची किंमत जाहीर करुन टाकली आहे.त्यामुळे आता मफलरमुळे मल्लिकाअर्जुन खरगे वादात सापडण्याची शक्यता आहे.  

Feb 8, 2023, 09:00 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला बदक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Feb 8, 2023, 08:01 PM IST

Sidharth Kiaraच्या लग्नानंतर मीम्सचा पाऊस, कबीर सिंहही अवतरला

Sidharth Kiara wedding : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. तसेच कियाराने या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट देखील केले आहेत.

Feb 8, 2023, 07:44 PM IST

'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.

Feb 8, 2023, 05:02 PM IST

नालासोपाऱ्यात नऊ कैद्यांना जेवणातून विषबाधा

नालासोपारा पोलिसांच्या (Nallasopara Police)कोठडीत वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या 9 आरोपींना मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सरकारी जेवण आले होते. हे जेवण जेवल्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा व मळमळण्याचा त्रास होऊ लागला. 

Feb 8, 2023, 03:46 PM IST

IND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी

Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.

Feb 8, 2023, 02:45 PM IST

Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. 

Feb 8, 2023, 01:51 PM IST

Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात

Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल 

Feb 8, 2023, 09:59 AM IST

Rishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे. 

Feb 7, 2023, 09:08 PM IST

Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : भूकंपात (Earthquake)आतापर्यंत 3549 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 8000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव मोहिम सुरु असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Feb 7, 2023, 08:15 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला वाघ शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. 

Feb 7, 2023, 07:10 PM IST

Kamran Akmal Retires: अ‍ॅरॉन फिंचनंतर आणखीण एका 'स्टार' खेळाडूची निवृत्ती

Kamran Akmal retirement :स्टार खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निवृ्त्तीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान नेमका हा खेळाडू कोण आहे? व त्याचे क्रिकेटमधील योगदान काय आहे? हे जाणून घ्या.

Feb 7, 2023, 06:14 PM IST

Hair Spa : 10 रुपयात घरीच बनवा हजारो किंमतीची हेअर स्पा क्रीम ...

Hair Spa  Tips : घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या…

Feb 7, 2023, 04:49 PM IST

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात

Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. 

Feb 7, 2023, 03:13 PM IST

Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर

Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा... 

Feb 7, 2023, 12:40 PM IST