news in marathi

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार, 'हा' खेळाडू फिट

Mumbai Indians Ipl 2023 : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. कारण मुंबईच्या ताफ्यात एक उत्कृष्ट गोलंदाज परतणार आहे. या गोलंदाजाच्या वापसीमुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. 

Feb 2, 2023, 02:56 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who :  या फोटोतील चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचे पिक्चर बक्कळ कमाई करतायत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. 

Feb 2, 2023, 02:07 PM IST

Beed Accident : कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Beed Accident News : बीडमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. (Beed Accident ) या अपघातात तीन तरूण जागीच ठार झालेत. माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर हा अपघात झाला.  

Feb 2, 2023, 10:11 AM IST

Viral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...

crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ? 

Feb 1, 2023, 03:02 PM IST

Budget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..

Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...

Feb 1, 2023, 12:44 PM IST

Fashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित

Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.

Feb 1, 2023, 12:15 PM IST

Pimple Remedies: एका रात्रीत चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवायचे आहेत? हे घरगुती उपचार ठरतील रामबाण...

Pimples Home Remedies: चेहऱ्यावरील मुरुमांमुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहऱ्यावर अचानक मुरुम येत असतील तर यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. एका रात्रीमध्ये चेहऱ्यावरील मुरुमांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते

Feb 1, 2023, 11:25 AM IST

Spiritual Quotes for Positivity : अनुष्का- विराटच्या सुखी आयुष्याचं गुपित समोर, अभिनेत्रीनं सांगितला खास व्यक्तीनं दिलेला मंत्र

Neem Karoli Baba Quotes:  नीम करोली बाबा यांच्याप्रती अनुष्का आणि विराट यांच्या मनाच प्रचंड आदराची भावना आहे. याच बाबाजींच्या समाधीच्या दर्शनासाठी ती दोघंही वारंवार उत्तराखंडला जात असतात. 

Feb 1, 2023, 08:08 AM IST

Viral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप...तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल...

Viral Video: पाल घरातून हटवण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पाल दिसली तरी नाक मुरडतो.पण हा अवलिया चक्क कचाकचा पाल चावून खातो. 

Jan 31, 2023, 06:10 PM IST

Chahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra chahal viral video : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री हॉटेल बाहेर पडली पण पुढे तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने तिला सावरलं मात्र धनश्री... 

Jan 31, 2023, 02:47 PM IST

Basic, Net आणि Gross Salary मधील नेमका फरक काय? सोप्या शब्दांत जाणून घ्या

Salary News : तुमचा सध्याचा पगार किती आणि तुम्हाला नव्या संस्थेकडून पगाराची नेमकी अपेक्षा काय? असा प्रश्न तुम्हाला नोकरी बदलताना अनेकदा केला असेल आणि तुमचा गोंधळही उडाला असेल. 

 

Jan 31, 2023, 02:37 PM IST

Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...

Jan 31, 2023, 12:26 PM IST

VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल

Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल 

Jan 31, 2023, 10:26 AM IST