news in marathi

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Bhagat Singh Koshyari :  राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. (Bhagat Singh Koshyari)  त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत.  

Feb 12, 2023, 09:33 AM IST

Anveshi Jain : गंदी बात फेम अ‍ॅक्टर्सचा बोल्ड अंदाज, VIDEO व्हायरल

Anveshi Jain Bold Video : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 

Feb 9, 2023, 09:11 PM IST

IND vs AUS :केएस भरतमध्ये दिसली धोनीची छवी! करिअरमधील पहिल्या स्टंम्पिंगचा VIDEO व्हायरल

KS Bharat first Career stumping : भरतने (KS Bharat) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची पहिली स्टंम्पिंग घेताच त्याची धोनीशी तुलना होऊ लागली आहे.खरं तर भरतने ही पहिली स्टम्पिंग चित्याच्या वेगाने घेतली, ते पाहून लाबूशेनसह क्रिकेट फॅन्स अवाक झाले होते. 

Feb 9, 2023, 07:58 PM IST

Viral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत. 

Feb 9, 2023, 06:38 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला DATE शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.

Feb 9, 2023, 05:16 PM IST

Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील.

Feb 9, 2023, 05:01 PM IST

Amitabh Bachchan यांच्या जावयाचा राजेशाही थाट; कोण आहे श्वेता बच्चनचा पती?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चन नंदा सोशल मीडियावर सक्रिय असते. पण, तिचा पती मात्र फारसा प्रकाशझोतात नसतो. पाहा त्याचे काही खास फोटो. 

 

Feb 9, 2023, 02:56 PM IST

IND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. 

Feb 9, 2023, 02:19 PM IST

Viral Trending : वनिता खरातच्या हटके मंगळसूत्राची एकच चर्चा...कसलं भारीये...

Vanita Kharat : सेलिब्रिटी लग्न म्हटलं की, त्यांचे गेटअप पासून ते अगदी सर्व गोष्टींच्या अपडेट्स चाहत्यांना असतात. वनिता खरातच लग्न खूप गाजलं. 

Feb 9, 2023, 01:52 PM IST

IND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं

 India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर  शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे.

Feb 9, 2023, 01:27 PM IST

Pooja Sawant Bedroom Photo Leak : पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

मराठीतील सुंदर अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सुंदरतेसाठी, आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर पूजा सावंतने मराठीत अनेक दर्जेदार सिनेमे केले आहेत. दगडी चाळ सिनेमातील तिची कलरफुल भूमिका फारच गाजली होती.  

Feb 9, 2023, 01:05 PM IST

Sankashti Chaturthi Upay: संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय, तुम्हालाही मिळतील गणपती बाप्पाचे आशीर्वाद!

Sankashti Chaturthi, 9 February : संकष्टी चतुर्थी आज म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. आजच्या दिवशी करा हे उपाय, तुम्हाला गणपती बाप्पा पावेल अन् तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

 

Feb 9, 2023, 11:24 AM IST

Girija Oak Kissing Scene : गिरिजाच्या पहिल्या Kiss चा किस्सा...

गिरीजा ओक (girija oak kissing scene) ही मराठी सिनेमातील अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री. अनेक दर्जेदार सिनेमे आणि मालिकांमध्ये गिरिजाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . दरम्यान गिरिजाने ((girija oak kissing scene)) तिच्या पहिल्या किसाचा अनुभव शेअर केला आहे.

Feb 9, 2023, 11:24 AM IST

Sonam Kapoor Accused : 'त्याने माझी छाती पकडली आणि'...सोनम कपूरसोबत लैंगिक छळ... स्वतः सांगितला घडला प्रकार

Sonam Kapoor sexually accused : ती तेव्हा फक्त 13 वर्षांची होती, त्या दिवशी जे घडलं ते सांगताना 20 वर्षानंतर तिला हुंदके आवरत नव्हते, मग त्यावेळी लहान असताना त्या बालमनावर किती परिणाम झाला असेल याचा विचारही करवत नाही. 

Feb 9, 2023, 10:46 AM IST

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते. 

Feb 8, 2023, 09:35 PM IST