हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान
Valentine Day Love Story : धनबाद येथील रहिवासी इंदरपाल सिंह आणि त्याची पत्नी सतबिंदर कौर यांची आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघेही लग्नाच्या (marriage) बेडीत अडकले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर हातावरील मेहंदी देखील उतरली नसताना पत्नी सतबिंदर कौरच्य़ा दोन्ही किडन्या खराब (kidney failure) झाल्याची घटना समोर आली होती.
Feb 14, 2023, 05:19 PM ISTआईसोबत दिसणारा हा चिमुकला आज अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतोय...पाहा फोटो
कलाकार आणि त्यांच्या आयुष्यात जे काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
Feb 14, 2023, 03:59 PM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे.
Feb 14, 2023, 03:38 PM ISTटीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.
Feb 14, 2023, 01:54 PM ISTShiv Thakare : 'व्हॅलेंटाईन डे' ला ट्विटरवर शिव ठाकरेचीच हवा..
शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहिला. तो सध्या सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे, त्यामुळे तरुणी शिव ठाकरेला (shiv be my valentine) भलतीच मागणी करत आहेत.
Feb 14, 2023, 01:06 PM ISTMadhubala Birth Anniversary : अखेरच्या दिवसांत मधुबाला यांना ओळखणंही कठीण; अशी काय अवस्था झाली?
Madhubala Birth Anniversary : शेवटच्या दिवसांमध्ये मधुबाला अक्षरशः हाडांचा सापळा बनली होती. इतकी सुंदर अभिनेत्री मात्र शेवटच्या दिवसात हाल हाल होऊन गेली होती. मधुबालाचे शेवटचे फोटो पाहून विश्वास बसणार नाही की, हीच ती सौंदर्यवती जिच्या नजरेने अक्ख जग घायाळ होतं असे.
Feb 14, 2023, 12:17 PM ISTCondom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?
Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.
Feb 14, 2023, 11:41 AM ISTMaharashtra News | सत्तासंघर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra latest news video
Feb 14, 2023, 10:35 AM ISTJob News | स्पर्धा परीक्षा देताय? आताच ही बातमी पाहा
Competative Exams To Maharashtra Govt
Feb 14, 2023, 10:30 AM IST'ती' दिवसभर फक्त राबते, पुरुषांच्या तुलनेत महिला 72 टक्के अधिक राबतात
Salary Hike : घरातील महिला घरकाम आणि नोकरी हे सर्वकाही सांभाळून किती काम करतात ठाऊक आहे? यापुढं तू कुठे काय करते, असं विचारण्यापूर्वी दोनदा विचार करा.
Feb 14, 2023, 10:14 AM IST7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा.
Feb 14, 2023, 06:52 AM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली रिंग शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 13, 2023, 09:31 PM ISTWPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही
Arjun Tendulkar Girlfriend in WPL Auction : भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात.
Feb 13, 2023, 08:40 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेले 7 हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 13, 2023, 07:58 PM ISTप्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Feb 13, 2023, 07:38 PM IST