news in marathi

Anil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले

Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे.  वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)

Jan 31, 2023, 08:00 AM IST

How to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..

How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.

Jan 30, 2023, 06:56 PM IST

Weight Gain After Marriage : लग्नानंतर महिला का होतात लठ्ठ ? जाणून घ्या खरं कारण...

Women Weight Gain After Marriage  : ''अगं लग्न मानवलं तुला'' असं सहज आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र यामागचे नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत

Jan 30, 2023, 06:40 PM IST

Anant Ambani Engagement: अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरील 'कार्टियर पँथर ब्रोच'ची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल...

Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता

Jan 30, 2023, 06:15 PM IST

Kitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर

Cooking Tips : जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नसेल आणि वाचलेही नसतील 

Jan 30, 2023, 05:22 PM IST

Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Jan 30, 2023, 04:47 PM IST

यापुढे Rajinikanth यांचा फोटो, नाव वापराल तर याद राखा! कारण वाचून वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Entertainment News : सहसा काही कलाकार हे नकळत इतके मोठे होतात की त्यांची चाहत्यांना जणू सवयच होते. पण, चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी अदृश्य रेष विसरून चालणार नाही. 

 

Jan 30, 2023, 12:58 PM IST

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST

Kandepohe: सकाळचा नाश्ता पडणार महागात; खमंग कांदे-पोह्यांचे दर वाढले

आपली सकाळ ही पोह्यांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु बाहेर सकाळी सकाळी पोहे खाण्याचा बेत करणार असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 30, 2023, 07:42 AM IST

Pizza Recipe :10 मिनिटात ओव्हनशिवाय बनवा चीझ बर्स्ट पिझ्झा...तेही अगदी घरच्याघरी...

Easy pizza making ideas: खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची, ओव्हनची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिंटात

Jan 29, 2023, 06:50 PM IST

Cleaning hacks : नॉन स्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ करताय? सोपी पद्धत एकदा जाणूनच घ्या...

नॉन स्टिक कुकवेयर कसं साफ करायचं हा गृहिणींना हमखास पडलेला प्रश्न आहे, कारण  नॉनस्टिकची भांडी लवकर खराब होतात.

Jan 29, 2023, 05:49 PM IST

Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक

Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 

Jan 29, 2023, 08:25 AM IST

छातीत दुखत असल्याने प्रसिद्ध अभिनेता रूग्णालयात अ‍ॅडमीट

Annu Kapoor Hospitalized :प्रसिद्ध अभिनेत्याला (Annu Kapoor) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याला रूग्णालयात दाखल करताच त्यांना हार्ट अटॅक आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

Jan 26, 2023, 09:19 PM IST

डॉक्टर नव्हे, देवदूत...! अवघ्या 20 रूपयात उपचार करणाऱ्या डॉक्टरचा पद्मश्रीने सन्मान

Padma Awards 2023:  डॉ. एम.सी. दावर (77 वर्षीय) (MC Davar) यांचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. डॉ. दावर यांनी रूग्णावर सवलतीत उपचार केले होते. केवळ 20 रूपये घेऊन ते प्रत्येक रूग्णांवर उपचार करायचे. हि त्यांची रूग्णसेवा खुप महान होती. त्यामुळे सरकारतर्फे त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. 

Jan 26, 2023, 07:55 PM IST

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 :टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. 

Jan 26, 2023, 07:00 PM IST