Team India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल
Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे.
Feb 3, 2023, 07:35 PM ISTFact Check : ऐश्वर्या राय बच्चनचा आत्महत्येचा प्रयत्न ? धक्कादायक सत्य आलं समोर
Aishwarya Rai Bachchan suicide fact check : डिप्रेशन ताण तणावाचे आजकाल सर्वजणच बळी पडत आहेत. म्हणून स्वतःच आयुष्य संपवणं याला काहीही अर्थ नाहीये, आपल्या जाण्याने मागे राहिलेल्या कुटुंबावर काय परिणाम होतं असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही .
Feb 3, 2023, 07:12 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेले सात नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 3, 2023, 06:54 PM ISTIND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTviral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...
Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत.
Feb 3, 2023, 06:12 PM ISTWedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा
Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती.
Feb 3, 2023, 05:06 PM ISTViral video : वाघ की रॉकेट ? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा...
Virat video: तीच उडी पर्यटकांच्या गाडीवर मारली असती तर, काय अनर्थ घडला असता याचा विचार न केलेलाच बरा. (viral trending video of tiger jumped high in air video goes viral on social media )
Feb 3, 2023, 04:38 PM ISTTeam India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती
Joginder Sharma Retirement : टीम इंडियाला (Team India) आणि क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूने (Joginder Sharma) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.
Feb 3, 2023, 01:56 PM ISTShocking : त्या रात्री जॅकी श्रॉफने तब्बूला जबरदस्तीनं बेडरूममध्ये ...बॉलिवूडचं काळं सत्य जाणून बसेल धक्का
Jackie shroff accused tabu : फराहने जे सत्य मीडियासमोर आणलं त्यामुळे एकच खळबळ उडाली,त्या रात्रीनंतर तब्बू खूप घाबरली होती बिथरली होती तिला यातून सावरायला खूप वेळ गेला...
Feb 3, 2023, 01:51 PM ISTCholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...
High Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.
Feb 3, 2023, 12:32 PM ISTIND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ
IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.
Feb 2, 2023, 09:22 PM ISTअॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात
Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.
Feb 2, 2023, 08:19 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत मेंढ्यांमध्ये लपलेला लांडगा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 2, 2023, 07:09 PM ISTहा तर चमत्कारच झाला! भर समुद्रात हरवलेली सोन्याची चैन 48 तासांनी पुन्हा सापडली
ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. त्यामुळे ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Feb 2, 2023, 06:37 PM ISTIND VS NZ : राजकारणाचे धुरंधर क्रिकेटच्या मैदानावर एकत्र, शाह-पवारांच्या फोटोची एकच चर्चा!
Ind vs nz : टीम इंडियाच्या या विजयाची चर्चा सुरु असतानाच आता एका फोटोची खुप चर्चा रंगली आहे. या फोटोचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी खुप मोठा संबंध आहे. नेमकं या फोटोत आहे तरी काय हे जाणून घेऊयात...
Feb 2, 2023, 05:54 PM IST