Bank Holidays in February 2023: फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवशी बॅंका बंद राहणार, जाणून घ्या
Bank Holidays in Feb:फेब्रुवारी महिन्यात (Bank Holidays) बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायची असतली तर ही सुट्टय़ाची यादी एकदा पाहाच.
Jan 23, 2023, 09:45 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Jan 23, 2023, 08:17 PM ISTHyundai Aura Facelift व्हर्जन लॉंच, काय आहे खासियत जाणून घ्या
Hyundai Aura Facelift Launch Price Features : ह्युदाय मोटर्सने (Hyundai Motors) भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लॉंच (Aura Facelift Launch) केली आहे.ऑरा फेसलिफ्टमध्ये (Aura Facelift Launch) अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जसे नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहेत.
Jan 23, 2023, 07:02 PM ISTSara Ali Khan : कोण होत्या उषा मेहता? ज्यांच्या नुसत्या आवाजानेच ब्रिटीश थरथर कापायचे,जाणून घ्या
Who is Usha Mehta :'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) भारताची महिला स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता (Freedom Fighter Usha Mehta) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज प्राइम व्हिडीओच्या युट्यूब अकाऊंटवरून साराच्या 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
Jan 23, 2023, 05:48 PM ISTमुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न, वडिल झाल्यावर सरकारने दिले 'इतके' पैसे
Marriage Story : मुंबईकर मिथिलेश मार्च 2021 मध्ये पहिल्यांदा रशियाला गेला होता. प्रियांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याला बेलारूसला येण्याचा सल्ला दिला. यानंतर मिथिलेश बेलारूसला पोहोचला होता. येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) मिथिलेशची लिसाशी पहिली भेट झाली.
Jan 23, 2023, 04:29 PM ISTIndian Railway चं जुने तिकिट व्हायरल, प्रवास खर्च पाहून आताच बॅग भराल
Indian Railway Old Ticket : भारत स्वतंत्र झाला तेव्हा तिकिटाचे दर किती होते? असा प्रश्न जर विचारला तर निश्चित त्याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाही. याला काही जण नक्कीच अपवाद असतील. आता याच प्रश्नाचे उत्तर देणारे एक जुना तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 23, 2023, 02:17 PM ISTपाहा VIDEO; वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवतेय ही मराठमोळी अभिनेत्री, बाजूनं गेली तर Hi नक्की करा
Solo Bike Ride : एखाद्या व्यक्तीला खूप सारं सामान लादून कुठं लांबच्या प्रवासाला निघताना पाहिलं, की आपल्याही मनात अशाच एखाद्या प्रवासाला निघण्याता मोह निर्माण होतो. या अभिनेत्रीसोबतही असंच झालं असावं.
Jan 23, 2023, 02:12 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
Anant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल
Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
Jan 23, 2023, 09:57 AM IST
पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे.
Jan 22, 2023, 10:17 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर
Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.
Jan 22, 2023, 09:47 PM ISTक्रिकेट वर्तुळात आणखीण एक 'मिस्टर 360', खेळाडूचा 'हा' शॉट पाहाच; VIDEO
सध्या क्रिकेटच्या मैदानात सूर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) फलंदाजीचीच चर्चा आहे. त्याची ही बॅटींग पाहून बॉलर्ससह क्रिकेट फॅन्स देखील अवाक झाले आहेत. आता अशीच खेळी आणखीण एका खेळाडूने करून दाखवली आहे.
Jan 22, 2023, 08:30 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला कु्त्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Jan 22, 2023, 06:23 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवुड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा आहे. या मुलासोबत त्याचे वडिल देखील आहेत. त्याचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. तसेच त्याची आई देखील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. या फोटोतला चिमुकला आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे.
Jan 22, 2023, 06:05 PM ISTस्टार खेळाडूची पडली विकेट, लग्नाचे फोटो व्हायरल
Pakistan Cricketer Shan Masood Wife: पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला पाकिस्तानचे माजी खेळाडू (Shan Masood Marriage) आणि नियमित खेळाडू उपस्थित होते.
Jan 22, 2023, 02:52 PM IST