news in marathi

viral news : लाखमोलाचा रेडा! मालकाला बनवतोय करोडपती

viral news : शेतकऱ्याच्या या रेड्याला (buffalo sperm) मार्केटमध्ये खुप मागणी आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे, मात्र त्याला बिग बिलियन रेडा (buffalo sperm)देखील म्हणतात. 

Jan 19, 2023, 09:41 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत कारच्या चाव्या शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कारच्या चाव्या शोधायचा आहेत.  

Jan 19, 2023, 08:02 PM IST

Inspirational Story : माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड, आधूनिक शेतीतून लाखोंची कमाई

Inspirational Story : तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.  

Jan 19, 2023, 07:05 PM IST

Shocking Story : लग्नाच्या वरातीत नाचत होता, अचानक आला Heart Attack

Shocking Story : एका तरूणाचे लग्न (Wedding) ठरले होते. लग्नाची संपुर्ण तयारी झाली होती. नवरदेव तयार होऊन घोड्यावर बसला होता आणि वरात निघाली होती. तिकडे नवरी नवऱ्याच्या वरातीची वाट पाहत होती.

Jan 19, 2023, 04:51 PM IST

Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं

Ind vs Nz :  मोहम्मद सिराजसाठी हा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात सिराज त्याच्या होम ग्राऊंडवर खेळत होता. तसेच त्याचे संपुर्ण कुटूंब देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा क्षण सिराजसाठी खुपच सुवर्ण होता. 

Jan 19, 2023, 03:43 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला उलटा 5 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला उलटा 5 नंबर शोधायचा आहे.  

Jan 18, 2023, 07:52 PM IST

Cooking tips: स्मोक्ड फ्लेवर ताक एकदा सेवन करून तर बघा...5 मिनिटात घरच्या घरी बनेल 'ही' रेसिपी

Cooking Tips: आजकाल आपल्याकडे बऱ्याच पदार्थांना वेगवेगळे फ्लेवर देऊन ट्विस्ट दिला जातो आणि त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. दम चहा, दम पुलाव असे अनेक पदार्थ आहेत पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही आता ताकाला सुद्धा फ्लेव्हर्डमध्ये बनवू शकता

Jan 18, 2023, 06:57 PM IST

Radhika Merchant Anant Ambani: अंबानींची सून राधिका मर्चंटचे मेहंदीचे फोटो व्हायरल...

अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे, नुकतेच रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंहंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत. 

Jan 18, 2023, 06:01 PM IST

Astrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता

Jan 18, 2023, 04:29 PM IST

Salary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?

Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?

 

Jan 18, 2023, 03:32 PM IST

Black Neck remedies: चेहरा गोरा पण मान काळी...हा पॅक करेल मदत...

मान काळी पडण्यामागे खूप कारणं असतात, कधी अस्वच्छपणा, टॅनिंग , नकली दागिने घातल्याने होणारं इन्फेक्शन, अशी अनेक कारणं आहेत. आपण हे डाग घालवण्यासाठी खूप प्रयत्न करतो,अनेक महागड्या क्रीम्स वापरतो पण फरक मात्र पडत नाही

Jan 18, 2023, 03:17 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Celeb Childhood Photo: फोटोत तुम्ही पाहू शकता एक चिमुकली मुलगी आहे. या चिमुकलीने छानसा पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. तिच्या बाजूला एक टेडी बियर देखील आहे. या टेडी बियरसोबत तिने फोटो क्लिक केला आहे. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत आहे. हा या अभिनेत्रीचा लहाणपणीचा फोटो आहे.

Jan 18, 2023, 02:19 PM IST

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या आरस्पानी सौंदर्याचं रहस्य पहिल्यांदाच जगासमोर

Madhuri Dixit beauty secret: माधुरी दीक्षितचं सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य पहिल्यांदा (madhuri dixit beauty secrets) जगासमोर आलं आहे. सुंदर दिसण्यासाठी काकडी आणि एक खास पदार्थ वापरून ती चेहऱ्यावर लावते त्यामुळे पन्नाशीतही ती विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते.

Jan 18, 2023, 12:36 PM IST

Astrology Tips: घरात सातत्याने वाद होताहेत? पैशांचीही चणचण भासतेय तर करा 'हे' उपाय

Astrology Tips: वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत ते आपण केले तर निश्चितच आपल्या घरात भरभराट होते आणि देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर आपल्यावर सतत कृपादृष्टी करतात.

Jan 18, 2023, 11:29 AM IST

ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते

Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा... 

Jan 18, 2023, 11:25 AM IST