news in marathi

IND vs NZ :BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री

India vs New Zealand 2023 : नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे. 

Jan 16, 2023, 07:00 PM IST

Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 06:36 PM IST

Sexual Health: जोडप्यांमध्ये सेक्सच्या समस्या वाढू लागल्या आहेत...'ही' आहेत कारणं

Sexual Health: मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांना इरेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हाय ब्लड शुगर (blood sugar) आपल्या रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो.

Jan 16, 2023, 05:34 PM IST

Sikandar Sheikh : हाच तो क्षण ज्या डावामुळे सिकंदर हरला, पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ!

हाच तो निर्णायक क्षण जिथं सिकंदरसह तमाम कुस्ती शौकिनांचं स्वप्न भंगलं, पहिल्यांदाच समोर आला तो व्हिडीओ!

Jan 16, 2023, 05:22 PM IST

Optical Illusion:माकडांमध्ये लपलेला अस्वल शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अस्वल शोधायचा आहे.  

Jan 16, 2023, 05:18 PM IST

Smartphone Tricks : स्मार्टफोनवरील हा छोटासा होल आहे खूप कामाचा... हे फिचर तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हतं

एकदा तुम्हाला या फीचर्सबद्दल कळलं की, तुम्ही तुमच्या घरातील गॅझेट हातातील स्मार्टफोनच्या (uses of small hole in smart phone) माध्यमातून ऑपरेट करू शकता.

Jan 16, 2023, 05:15 PM IST

Viral Video : असा पार पडला दोन श्वानांचा लग्नसोहळा, VIDEO होतोय व्हायरल

Aligarh Dog Marriage:आतापर्यंत तुम्ही केवळ धूमधडाक्यात तरूण-तरूणींचे लग्नसोहळे पार पडत असल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण आजकाल पाळीव कुत्र्यांचे लग्न पार पडत आहेत, तेही धुमधडाक्यात.  या घटनेत टॉमी नवरा आणि जेली नवरी या दोघांचे लग्न (Dog Marriage) पार पडले आहेत. 

Jan 16, 2023, 05:03 PM IST

Curd in Menstrual days: मासिक पाळी सुरू असताना दही खाल्यावर होतात 'हे' परिणाम

पीरियड्समध्ये दह्याचे सेवन जास्त केल्याने जास्त रक्तस्राव होतो आणि त्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. पण यामागील खरं कारण काय आहे हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया

Jan 16, 2023, 04:41 PM IST

Emojis : शब्दांवाचून भावना सहजपणे व्यक्त करणाऱ्या इमोजींचा शोध लावला तरी कुणी?

Emojis : एक इमोजी वापरून तुम्ही खूप काही व्यक्त करु शकता. इतकं सोप्पं असतं ते. पाहा कोणी लावला याचा शोध....  इमोजींच्या जन्माची कहाणी तशी बरीच रंजक आहे, तुम्ही पाहिली का? 

Jan 16, 2023, 04:17 PM IST

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! फिलीपिन्सच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ

Marriage Story :  जिजेल लग्नासाठी नातेवाईकांसह फिलीपिन्सहून भारतात आली. यावेळी छत्तीसगडच्या राजनादगावच्या ममता नगरमध्ये त्या दोघांनी हिंदू रितीरिवाजानूसार लग्न केले. जिजेलने लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पाडले, त्यात हळद, मेहंदी आणि पेरा यांचा समावेश आहे.

Jan 16, 2023, 03:53 PM IST

Ghee Purity Check : 'या' पाच पद्धतींनी ओळखा तुमचं तूप अस्सल की बनावट

Real Ghee test at home : तुपाचा असलेपणा ओळखण्यासाठी एका चमचा तूप घ्या आणि एका ग्लास पाण्यात ते विरघळून घ्या जर तुमचं तूप पाण्याच्या वर तरंगू लागलं तर समजा...

Jan 16, 2023, 02:59 PM IST

Diabetes : मधुमेह झालाय म्हणून 'Sugar Free' चहा पिताय थांबा तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं

diabetics: मधुमेही रुग्ण साखर नको म्हणून बिना साखरेचा चहा घेतात पण, तुम्हाला माहित आहे का त्यामुळे तुमचं बरच नुकसान होऊ शकतं

Jan 16, 2023, 01:05 PM IST

Viral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव

viral video: माणसाच्या कानात साप सापडणं  ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे

Jan 16, 2023, 11:58 AM IST

Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं

Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी 

Jan 16, 2023, 11:58 AM IST

Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST